जम्मू-काश्मीर पोलिसांची कारवाई
पाकिस्तानमध्ये बसून भारतविरोधी कारवाया करणाऱ्या
पाच दहशतवाद्यांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती पोलिसांनी जप्त केली आहे.
Related News
बैलाचा जागीच मृत्यू झाला
Manoj Jarange : हिंदू खतरे में तर मग मराठ्यांचे काय?
दुचाकीचा भीषण अपघात; ९ महिन्यांच्या चिमुकलीसह आईचा मृत्यू
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नवा विक्रम!
मुंबईच्या ग्रँड रोड परिसरात चार मजली इमारत कोसळली!
पंढरपूर यात्रेत कुरणखेड येथील वीर भगतसिंग आपत्कालीन बचाव पथकाची सेवा
भारताने जगाला युद्ध नव्हे, बुद्ध दिला!
भारतातील १० शहरे वायू प्रदूषणाच्या विळख्यात !
टीम इंडियाच्या खेळाडूंसोबत नरेंद्र मोदींनी मारल्या गप्पा!
अरविंद केजरीवाल यांची पुन्हा उच्च न्यायालयात धाव!
गुजरात येथील राजकोट विमानतळाचे छत कोसळले! तीन दिवसात तिसरी घटना
विधानभवनाबाहेर शेतकऱ्यांकडून दूध ओतून आंदोलन!
स्थानिक न्यायालयाने दिलेल्या संलग्रक (अटॅचमेंट) आदेशाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
ज्या दहशतवाद्यांची मालमत्ता जत करण्यात आली त्यात बशीर आहमद गनी रहिवासी तिलगाम,
मेहराज उद दिन रा. लीन खरगाम, गुलाम मोहम्मद यातू रा. तिलगाम,
अब्दुल रहमान भट वनौगाम पेन आणि अब्दूल रशीद लोन सत्रेसिरान यांचा समावेश आहे.
हे सर्वजण अनेक वर्षापूर्वी सीमा ओलांडून पाकिस्तानात गेले होते.
आता तिथे बसून ते काश्मीर खोऱ्यात अशांतता पसरवण्याचा कट रचत आहेत.
त्यांच्या जप्त केलेल्या मालमतेत ९ कानाल जमिनीचाही समावेश आहे.
क्रेरी पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.
दुसरीकडे, बारामुल्ला पोलिसांनी अमली पदार्थाच्या तस्करांविरुद्ध सुरू असलेल्या कारवाईत
कठोर कारवाई करत कुख्यात अमली पदार्थ तस्कर हिलाल आहमद वानी
याचे बारफुल्ला कुंजर भागात असलेले घर जप्त केले आहे.
त्याची किंमत अंदाजे २२ लाख रुपये आहे.
प्राथमिक तपासात पोलिसांना ही मालमत्ता
अमली पदाथांच्या तस्करीतून कमावलेल्या पैशातून मिळवल्याचे निष्पन्न झाले.
आता पाकिस्तानातून कार्यरत असलेल्या स्थानिक दहशतवादी
हैंडलरमध्ये बशीर अहमद गनी (गुलाम अहमदचा मुलगा रा. तिलगाम),
मेहराज-उद-दीन लोन (फटा मोहम्मदचा मुलगा, रा. खरगाम),
गुलाम मोहम्मद यातू (रा. घ. अहमदचा मुलगा, रा. खरगाम),
अच्दुत रहमान भट (मोहम्मद सुधान गांचा मुलगा रा. बणीगाम पापीन)
आणि अब्दुल रशीद लोन (गुलाम मोहिउद्दीन यांचा मुलगा रा. सत्रेसेरन) यांचा समावेश आहे.