अकोला (प्रतिनिधी):
अकोला औद्योगिक वसाहतीतील ए.डी.एम. ऍग्रो कंपनी मध्ये कार्यरत असलेल्या स्थानिक सुरक्षा रक्षकांच्या
न्यायासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) ठाम भूमिका घेत योग्य न्याय मिळवून दिला आहे.
Related News
राजकारणात मोठी उलथापालथ होणार? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार; आमदार रवी राणा यांच्या दाव्याने खळबळ
15 दिवसांत मोठा राजकीय ट्विस्ट? राष्ट्रवादीच्य...
Continue reading
इराण-अमेरिका संघर्ष आणखी भडकला! रात्रीभर अमेरिकेचे घातक हल्ले; पायाभूत सुविधांवर निशाणा, मध्यपूर्वेत तणाव शिगेला
मध्यपूर्वेतील तणाव दिवसेंदिवस अधिक गंभीर होत असून
Continue reading
Sonam Wangchuk: सोनम वांगचूक यांच्या उपोषणावर अखेर आमिर खानचं मौन भंगलं; ‘रँचो’च्या भूमिकेबाबतही केला मोठा खुलासा
प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ आणि नवोन्मेषक सोनम वांगचूक यांच्या सुरू असल...
Continue reading
मोठी राजकीय घडामोड! तटकरे, पटेल, जयंत पाटील यांच्यानंतर पार्थ पवारही वर्षा बंगल्यावर; राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा
राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींन...
Continue reading
कोल्हापूरच्या फुलेवाडी रिंग रोड परिसरात भाजप कार्यकर्ता सूरज साखरे याच्यावर भरदिवसा तीन राऊंड गोळीबार करण्यात आला. दोन गोळ्या लागल्याने तो गंभीर जखमी असून...
Continue reading
ISRO Crisis : 120 शास्त्रज्ञांच्या राजीनाम्यांनी इस्रोमध्ये खळबळ; गगनयान मिशनवर संकट, सरकारचा मोठा निर्णय
बंगळुरू : भारताला अंतराळ क्षेत्रात जागति...
Continue reading
बंगालच्या उपसागरात रोहिंग्या निर्वासितांना घेऊन जाणाऱ्या दोन बोटी बुडाल्याने 500 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. UNHCR आणि IOM ...
Continue reading
स्टँड-अप कॉमेडी शोदरम्यान भारतीय असल्याचा दावा करणाऱ्या एका तरुणाचा चिनी कॉमेडियनने एका साध्या प्रश्नातून खोटेपणा उघड केला. व्हायरल व्हिडीओमुळे...
Continue reading
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडपे आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर कोठारे यांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेत असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. स...
Continue reading
पुण्यात एक्स्पायरी डेट उलटलेले चीज विकणे आणि पनीर व शॅम्पूवर MRP पेक्षा जास्त पैसे आकारल्याप्रकरणी ग्राहक आयोगाने रिलायन्स रिटेलला दोषी ठरवत ग्राहकाला 30 ह...
Continue reading
Weather Update: महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार! पुढील दहा तासांत मुसळधार पावसाचा इशारा, IMD कडून अलर्ट जारी
महाराष्ट्रातील नागरिकांसह शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आ...
Continue reading
रेल्वे प्रवाशांसाठी मोठी खुशखबर! IRCTC वेबसाइटमध्ये होणार मोठा बदल; तत्काल तिकीट बुकिंग होणार सुपरफास्ट
भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या कोट्यवधी प्रवाश...
Continue reading
तब्बल १० दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या कामगारांच्या मागण्या अखेर मान्य करण्यात
आल्या असून, जुन्या कर्मचाऱ्यांना नव्या ठेकेदार कंपनीत पुन्हा सामावून घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
कामगारांच्या संघर्षाची पार्श्वभूमी
८ एप्रिलपासून ए.डी.एम. ऍग्रो कंपनीने त्यांची जुनी सुरक्षा पुरवणारी सेफ गार्ड कंपनी हटवून गुरगाव
(हरियाणा) येथील ‘पॅराग्रीन’ कंपनीला नवीन कंत्राट दिले. या निर्णयामुळे गेल्या १० वर्षांपासून सेवा देत असलेले
स्थानिक सुरक्षा रक्षक बेरोजगार होण्याच्या संकटात सापडले.
त्यामुळे या कामगारांनी कारखान्याच्या गेटसमोर उपोषण सुरू केले होते.
मनसेचा ठाम हस्तक्षेप
कामगारांचे हे दुःख मनसे कार्यकर्त्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी कंपनीच्या एच.आर. मॅनेजर चंद्रभूषण शर्मा यांची
भेट घेऊन सर्व कर्मचाऱ्यांना नव्या कंपनीतच सामावून घेण्याची मागणी केली.
‘मनसे स्टाईल’ मध्ये समजावणी दिल्यानंतर कंपनीने लेखी आश्वासन देत मागणी मान्य केली.
त्यानंतर पॅराग्रीन कंपनीचे संचालक गुरमीतसिंग यांच्यासोबत बैठक घेण्यात आली.
या बैठकीतही कामगारांच्या पुन्हा नियुक्तीसंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात आला.
नियुक्ती प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात आली आहे.
मनसेच्या प्रयत्नांना कामगारांचा पाठिंबा
कामगारांनी या निर्णयाचे स्वागत करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आणि सर्व स्थानिक पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
या वेळी परिसरात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले.
उपस्थित मान्यवर
या लढ्यात मनसेचे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, उपजिल्हाध्यक्ष सतीश फाले, अकोला शहर अध्यक्ष सौरभ भगत,
मनविसे जिल्हाध्यक्ष रणजित राठोड, तालुकाध्यक्ष सौरभ फाले, तसेच शुभम कवोकार,
मुकेश धोंडफळे, अमोल भेंडारकर, मंगेश देशमुख, निलेश स्वर्गीव, डॉ. प्रसन्न सोनार,
निलेश आगरकर यांची उपस्थिती होती.