पंतप्रधान मोदींकडून ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्वीतेसाठी तीनही सैन्यदलांचे कौतुक

पंतप्रधान मोदींकडून 'ऑपरेशन सिंदूर'च्या यशस्वीतेसाठी तीनही सैन्यदलांचे कौतुक

नवी दिल्ली | प्रतिनिधी

पल्लनगाम हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’

या जोरदार कारवाईनंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही सैन्यदलांचे खुलेआम कौतुक केले.

Related News

त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत देखील या शौर्याचे विशेष उल्लेख करत सेना,

नौसेना आणि हवाई दलाच्या अचूक आणि प्रभावी कारभाराची प्रशंसा केली.

“एकही नुकसान न होता, हे ऑपरेशन अत्यंत यशस्वी झाले.

ही भारताच्या लष्करी ताकदीची साक्ष आहे,” असे मोदी म्हणाले.

देशाच्या सुरक्षेसाठी वचनबद्ध असलेल्या जवानांचे मनोबल त्यांनी उंचावले.

Read Also : https://ajinkyabharat.com/operation-sindoor-pallangam-hallyacha-sudchichya-rangin-rangwadhane-hastra/

Related News