‘मुंज्या’ चित्रपटाने बॉक्स ऑफिस गाजवलं.
हा चित्रपट 7 जून रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला होता.
या चित्रपटाने भारतात 118 कोटींची कमाई केली,
तर जगभरात 123.1 कोटी रुपयांची कमाई केली.
बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा हा चित्रपट कोणत्या
ओटीटी प्लटफॉर्मवर येणार याबद्दल दिग्दर्शक आदित्य सरपोतदारने माहिती दिली.
‘मुंज्या’चे डिजिटल प्रीमियर ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर होईल,
असं त्याने सांगितलं.
ऑगस्टच्या सुरुवातीला किंवा सप्टेंबरमध्ये तुम्हाला ओटीटीवर पाहता येईल.