श्री क्षेत्र वेताळबाबा यात्रा महोत्सव निमित्ताने ‌ उसळला जनसागर..

श्री क्षेत्र वेताळबाबा यात्रा महोत्सव निमित्ताने ‌ उसळला जनसागर..

पश्चिम विदर्भातील यात्रा म्हणजे पौष महिन्यातील दर रविवार भरणारी श्री क्षेत्र जागृत देवस्थान

वेताळबाबा पाडसुळ रेल्वे ची यात्रा यात्रेमध्ये संस्थांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे ‌

आणि सालाबाद प्रमाणे श्रीरामायण चरित्र संगीतमय कथेचा कार्यक्रम सुद्धा चाळीस वर्षापासून

Related News

अखंडपणे चालू आहे यावेळेस भागवत कथा जोशी महाराज यांचे कथा सुरू आहे याआधी

या संस्थेची पुजारी नारायण खंडार यांनी देखभाल केली ते अनंतात विलीन झाल्यामुळे

त्यांचे दोन मुलं सतीश खंडार मनोज खंडार वेताळबाबा संस्थांचा कारभार सांभाळतात

त्यामुळे विदर्भातील पश्चिम मधून नावाजलेली

यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे या यात्रेमध्ये विदर्भातील विविध जिल्ह्यामधून

भक्त गण यात्रेला हजेरी लावतात व त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात असा

हा नवसाला पावलेला श्री क्षेत्र जागृत देवस्थान वेताळबाबा आहे श्री क्षेत्र जागृत देवस्थान

वेताळ बाबा पाडसुळ रेल्वे हे संस्थान अनेक राजकीय सामाजिक व भक्त जणांचे श्रद्धास्थान आहे

विविध पक्षांची मंडळ या यात्रेला मोठ्या भाव भक्तीने हजेरी लावतात

यावेळेस संस्थानच्या वतीने यांचेसह विविध पक्षांच्या आजी माजी पदाधिकारी

यांनी भेट दिली यावेळेस यात्रा महोत्सव मध्ये दहिहंडा पोलिस स्टेशन चे ठाणेदार पुरुषोत्तम

ठाकरे यांच्या मार्गदर्शनात बेताळबाबा च्या यात्रेमध्ये पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला पौष

महिन्याच्या ३ रविवार हाउसफुल गर्दी पाहायला मिळाली

या यात्रेमध्ये विदर्भातून श्री क्षेत्र जागृत देवस्थान वेताळ बाबाची भक्तगण यात्रेला

हजेरी लावतात. श्री क्षेत्र जागृत देवस्थान वेताळ बाबा पाडसुळ रेल्वे येथे

पौष महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून ही यात्रा सुरू झाली असून

आज ३ महिन्याचा तिसरा आठवडा रविवारी होता तिसऱ्या रविवारी विदर्भातील

विविध जिल्ह्यातील भक्तांनी हजेरी लावली होती ‌ यावेळेस दर्शनासाठी रांगा लागल्या

दर्शनासाठी ३० ते ४० मिनिटं वेळ करावा लागला दर्शनासाठी बाहेरपर्यंत मंदिराच्या रांगा लागले.

इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also :https://ajinkyabharat.com/major-update-on-the-famous-pawan-hiranwar-murder-case-in-nagpur-the-main-accused/

 

Related News