2 जुन रोजी मान्सूनपूर्व तयारी चे नियोजनाच्या अनुषंगाने एकदिवसीय आपत्ती
व्यवस्थापन प्रशिक्षण आणी रंगीत तालीम कार्यक्रमाचे आयोजन अकोला
जिल्हाधिकारी अजित कुंभार सर यांचे आदेशाने काटेपुर्णा धरणावरील गुप्तेश्वर संस्थान
Related News
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |
विवरा
देशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठी
अकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या अडगाव खुर्द गट ग्रामपंचायत मधील कातखेडा,
पिंपळखुटा गावामध्ये नागरिकांना मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने सर्व...
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-
बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र शेलुबाजार येथे संशयित क्षयरुग्नाचे तपासणी शिबिर
घेण्यात आले यामध्ये डिजिटल मशीनद्वारे संश...
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-
मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर्गत काही महिन्यांपूर्वीच पूर्ण झालेल्या रस्त्याची अवघ्या
सहा महिने ते एक...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोषण करत असलेले
शे दस्तगीर शे महेमुद देगाव येथील यानी लेखी तक्रारारी मधे काशीराम तुळशीराम गव्हाळे यांचे शेत
गट क्र २७...
Continue reading
वाघा गड हाॅलवर करण्यात आले होते.सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राजेश वाझीरे
सर तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी बार्शीटाकळी,
प्रमुख उपस्थितीत मुर्तिजापूर नायब तहसीलदार रविंद्र राऊत सर,जि.आ.व्य.अ. संदीप साबळे साहेब,
एसडीआरएफ नागपूर चे प्रमुख मार्गदर्शक पो.उ.नि. अमोल गोखले सर,उपस्थीत होते
यामधे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्रतिसाद दलाचे आजचे प्रशिक्षक
पोलीस हवालदार एस.टी. शेख पोलीस हवालदार जे.जी. थुल पोलीस नाईक पि.एम.
कावडकर पोलीस नाईक आर.आर.मेहर पोलीस शिपाई एस.एम.गाडगे यांनी पुर,आग, भूकंप,
विज,प्रथमोपचार, आणी आपत्ती व्यवस्थापन व निवारण तसेच मान्सूनपूर्व सज्जेते विषयी योग्य मार्गदर्शन
देऊन प्रात्यक्षिक करून दाखविले यामधे रेस्क्यु बोट व शोध व बचाव साहीत्यांची ओळख देऊन
आणी त्यास हाताळण्या बाबत योग्य माहीती दिली.
तसेच तहसीलदार राजेश वझीरे सरांनी आपत्ती व्यवस्थापन आणी जबाबदारी यावर मार्गदर्शन केले,
आपत्ती व्यवस्थापन टीम चे सदस्य प्रशांत सायरे मं.अ.बाळापूर, सुनिल कल्ले से निवृत्त तलाठी,
हरिहर निमकंडे मं.अ.अकोला,प्रेमदास दामोदर होमगार्ड नायक ऑफीसर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमांचे सूत्र संचालन जिल्हाधिकारी आपत्ती व्यवस्थापन समितीचे सदस्य तथा मानव सेवा
आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन चे प्रमुख जिवरक्षक दिपक सदाफळे यांनी केले
तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जि.आ.व्य.अ.संदीप साबळे साहेब यांनी केले आभार प्रदर्शन
नै.आ.व्य.कक्ष बार्शीटाकळी तहसीलचे सुशांत आठवले साहेब यांनी केले.
वरील कार्यक्रमात जिल्ह्य़ातील विविध विभागांचे शासकीय निमशासकीय प्रतिनीधी तथा
आयटस चे नोडल मॅनेजर फय्याज अहेमद मुलानी, पद्माकर आंम्बे,सुभान बागवान,
प्रणाली मानवे,आणी जिल्ह्य़ातील सर्व आपदा मित्र,मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन
संचालित संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथक पिंजर,वंदेमातरम आपत्कालीन
पथक कुरणखेड,विर भगत सिंग आपात्कालीन पथक काटेपूर्णा,
मा चंडिका माता आपात्कालीन पथक काटेपुर्णा चे सदस्य आणी सर्व मंडळ अधिकारी तलाठी सरपंच,
पो.पाटील,इत्यादी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते,
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बार्शीटाकळी तहसील चे सर्व कर्मचारी तलाठी
यांनी परिश्रम घेतले अशी माहीती जि.आ. व्य.अ.संदीप साबळे यांनी दिली.
Read Also : https://ajinkyabharat.com/bordi-shetshivarat-pr-mansoon-kapashi-lagwad/