माना येथून जवळच असलेल्या नवसाळ जवळ राष्ट्रीय महामार्गावर चिचखेड फाटा नजीक
जैन पेट्रोल पंपा जवळ गुजरात वरून येणाऱ्या व नागपूरकडे जाणाऱ्या एलपीजी गॅसने
भरलेला टँकरला रस्त्याने जाताना गळती लागली असून येणारा जाणाऱ्या लोकांनी टँकर चालकाच्या लक्षात
Related News
“वारीच्या वाटेवर शाळेचा उत्सव; भक्तिरसात न्हाल्या चिमुकल्या भावना”
आलेगाव बाभुळगाव रस्ता बनला अपघाताचा
रेल्वे स्थानकावर निंबाच्या झाडाची फांदी तुटली, वन्यजीव सेवेमुळे वाचले साठ बगळे!
महामार्गावर डाळंबी जवळ कार पलटी एक जखमी
मुर्तिजापूर बसस्थानकावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ, ओळख अद्यापही गूढ!
अकोलखेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
अकोल्यातील १३५ वर्षांची ‘कच्छी मशीद’ आता डिजिटल; ‘अजान’ थेट मोबाईलवर ऐकता येणार!
WCL मध्ये नोकरीचं आमिष दाखवून अकोल्यातील २५ बेरोजगारांची अडीच कोटींची फसवणूक; माजी आमदाराच्या नावाने धमकीचा आरोप
ठाकरेंना दुबेंचं थेट आव्हान : “हिम्मत असेल तर बिहारमध्ये या!”
अकोट खरेदी-विक्री संघ ज्वारी खरेदीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून गुन्हे दाखल करा
ग्रामीण भागातील पांदन रस्त्याची अवस्था बिकट
शेत रस्त्याचे रूपांतर तलावात : शेतकरी हतबल
आणून हा टँकर रस्त्याच्या एका कडेला थांबून सुदैवाने आघाठीत दुर्घटना दिनांक 4 मार्च रोजी सकाळी दहा वाजता घडली.
प्राप्त माहितीनुसार गुजरात वरून नागपूरकडे जाणारा टँकर क्रमांक एल एल. 01 ए. एफ.4894 क्रमांकाचा टँकर हा राष्ट्रीय
महामार्ग क्रमांक 53 वरून जात असताना अचानक गॅस टँकरला गळती सुरुवात झाली. जाणाऱ्या येणाऱ्या लोकांच्या लक्षात येऊन
ही बाब टँकर चालकाच्या लक्षात आणून टँकर चालकाने आपल्या जीवाची परवा न करता टॅंकर हा रस्त्याच्या एका कडेला लावला.
व तातडीने माना पोलीस स्टेशनची संपर्क साधून माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरज सुरोशे यांनी पोलीस उपनिरीक्षक गणेश महाजन व सहाय्यक
पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वानखडे तसेच ठाणे अंमलदार अविनाश बोरसे यांना घटनास्थळी पाठवून घटनेचा पंचनामा करून त्यांनी
सुरक्षिततेच्या कारणावरून महामार्गावरील वाहतूक नवसाड ते चिंचखेड फाटा या दरम्यान वळविण्यात आली.
व तातडीने कोणताही अनुचित प्रकार न घडण्याकरिता अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.
टँकर मधील गॅस गळतीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडता कामा नये म्हणून या टँकर मधला गॅस दुसरीकडे हस्तांतरित करण्यात आला.
हा प्रकार घडते वेळी घटनास्थळी मूर्तिजापूरचे नायब तहसीलदार उमेश बनसोड हे घटनास्थळी उपस्थित होते.
Read more here : https://ajinkyabharat.com/protests/