माना येथून जवळच असलेल्या नवसाळ जवळ राष्ट्रीय महामार्गावर चिचखेड फाटा नजीक
जैन पेट्रोल पंपा जवळ गुजरात वरून येणाऱ्या व नागपूरकडे जाणाऱ्या एलपीजी गॅसने
भरलेला टँकरला रस्त्याने जाताना गळती लागली असून येणारा जाणाऱ्या लोकांनी टँकर चालकाच्या लक्षात
Related News
एचडीएफसी बँकेच्या शेअर बाजारात मोठी घसरण; अतनु चक्रवर्ती यांचा राजीनामा कारणीभूत
गुरुवारी शेअर बाजारात एक मोठा धक्का बसला. भारतातील सर्वात मोठ्या खाजगी बँकांपैकी एक,
Continue reading
मध्य पूर्वेत तणाव वाढला: इराणच्या हल्ल्यांमुळे मुस्लिम देश एकवटले
मध्य पूर्वेतील संघर्ष आता थांबण्याच्या मार्गावर दिसत नाही. इराणच्या सातत्यपूर्ण हल्ल्या...
Continue reading
पाकिस्तान आता फक्त शेजारी नाही, तर जागतिक धोका – तुलसी गबॉर्डचा इशारा
अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक आणि माजी काँग्रेस सदस्य तुलसी गबॉर्ड य...
Continue reading
LPG ग्राहकांनो पॅनिकमध्ये बुकींग करू नका, PNG कनेक्शनसाठी सरकारकडून मोठा निर्णय
देशभरात घरगुती LPG सिलिंडरच्या तुटवड्याचा माहोल निर्माण झाला असून लोकांची ...
Continue reading
वयाच्या २५ नंतर त्वचा, मूड, ऊर्जा आणि वजनासाठी उपयुक्त ५ साधी अन्नपदार्थे – तज्ञांचा सल्ला
वय वाढल्यावर आपल्या त्वचेत हळूहळू बदल दिसून येतात. पेशींचा उल...
Continue reading
संरक्षण क्षेत्रातील स्टॉकवर गोल्डमॅन स्नॅक्सचा विश्वास; भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये तेजीची शक्यता
शेअर बाजारात बुधवारी जोरदार तेजीचे सत्र पाहायला मिळाले, पर...
Continue reading
ATM नियमात मोठा बदल! 1 एप्रिलपासून पैसे काढताना तुमच्या खिशावर होणार परिणाम
मार्च महिना आता संपत आला असून, एप्रिल महिन्याची सुरुवात होणार आहे. दरम्यान बँकिंग क्षेत्रात एक मोठा बद...
Continue reading
यूएईने ईद-उल-फितरच्या सार्वजनिक नमाजेवर बंदी घातली; नागरिकांना मशिदींमध्येच नमाज अदा करण्याचे आवाहन
ईद-उल-फितर हा मुस्लिम धर्मातील अत्यंत पवित्र सण...
Continue reading
इराण-इस्रायल युद्धाचा विस्तार: पाकिस्तानच्या अणुबॉम्बची भीती जगभर पसरली
आता जागतिक सुरक्षा आणि स्थिरतेसाठी काळजीची घंटा वाजू लागली आहे. अमेरिका-इस्रायल आणि इ...
Continue reading
दररोज Herbal Tea पिल्यास ३० दिवसांत शरीरात काय बदल होतात?
आजच्या धावपळीच्या जीवनात लोक आरोग्यदायी सवयी अंगीकारण्याकडे अधिक लक्ष देऊ लागले आहेत. अशा सवयींपैकी एक म्हणजे
Continue reading
Divyanka Tripathi ने १० वर्षांनंतर दिली गोड बातमी; विवेक दहियासोबत ‘प्लॉट ट्विस्ट’ प्रेग्नन्सीची अधिकृत घोषणा
टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री
Continue reading
आणून हा टँकर रस्त्याच्या एका कडेला थांबून सुदैवाने आघाठीत दुर्घटना दिनांक 4 मार्च रोजी सकाळी दहा वाजता घडली.
प्राप्त माहितीनुसार गुजरात वरून नागपूरकडे जाणारा टँकर क्रमांक एल एल. 01 ए. एफ.4894 क्रमांकाचा टँकर हा राष्ट्रीय
महामार्ग क्रमांक 53 वरून जात असताना अचानक गॅस टँकरला गळती सुरुवात झाली. जाणाऱ्या येणाऱ्या लोकांच्या लक्षात येऊन
ही बाब टँकर चालकाच्या लक्षात आणून टँकर चालकाने आपल्या जीवाची परवा न करता टॅंकर हा रस्त्याच्या एका कडेला लावला.
व तातडीने माना पोलीस स्टेशनची संपर्क साधून माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरज सुरोशे यांनी पोलीस उपनिरीक्षक गणेश महाजन व सहाय्यक
पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वानखडे तसेच ठाणे अंमलदार अविनाश बोरसे यांना घटनास्थळी पाठवून घटनेचा पंचनामा करून त्यांनी
सुरक्षिततेच्या कारणावरून महामार्गावरील वाहतूक नवसाड ते चिंचखेड फाटा या दरम्यान वळविण्यात आली.
व तातडीने कोणताही अनुचित प्रकार न घडण्याकरिता अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.
टँकर मधील गॅस गळतीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडता कामा नये म्हणून या टँकर मधला गॅस दुसरीकडे हस्तांतरित करण्यात आला.
हा प्रकार घडते वेळी घटनास्थळी मूर्तिजापूरचे नायब तहसीलदार उमेश बनसोड हे घटनास्थळी उपस्थित होते.
Read more here : https://ajinkyabharat.com/protests/