नंदुरबार ब्रेकिंग: जुन्या वादातून मजुराची कुराडीने निर्घृण हत्या!….

नंदुरबार ब्रेकिंग: जुन्या वादातून मजुराची कुराडीने निर्घृण हत्या!....

जुन्या घटनेचा वाद टोकाला कुराडीने एक घाव दोन तुकडे…..

मजुराचा हत्येचा घटनेने हादरला सातपुडा….

धारदार कुऱ्हाडीने सपासप वार करत निर्गुणपणे मजुराची हत्या….

Related News

फाड्या खाज्या पावरा वय 40 अस मृत इसमाचे नाव…

पोटाची खडकी भरण्यासाठी पंढरपूर येथे मजुरीसाठी गेलेल्या धडगाव  तालुक्यातील बिललगाव

गावातील फाड्या पावरा हा मजुरी करून परत आपल्या गावी आल्यानंतर दुसऱ्या दिवशीच घडला हत्याकांड…

नदीवर आंघोळीला जात असताना, पूर्वीच्या शेतीच्या वादातून संतप्त

झालेल्या गावातील काहींनी लाथा बुक्क्यांनी मारहाण नंतर धारदार कुऱ्हाडीने केला हल्ला…..

3 जणांविरुद्ध धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल….

हत्या करणारे तिघे आरोपी फरार असून पोलीस शोध घेत आहेत….

मृत्युदेह शवविच्छेदनासाठी धडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे …..

Related News