बार्शीटाकळी येथील घरफोड्यांच्या मुस्क्या आवडल्या!

बार्शीटाकळी

बार्शिटाकळी शहरात घरफोडी करणारे आरोपी अटक करूण चोरी गेलेला

मुद्देमाल बार्शिटाकळी पोलीसांकडुन जप्त करूण गुन्हा उघडकीस करण्यात यश”फिर्यादी गोवींदा

Related News

आखाडे रा. सोमवार पेठ बार्शिटाकळी हे दिनांक ०२/०६/२०२४ रोजी

लग्नानीमीत्त कुटुंबासह बाहेरगावी गेले असता घरात कोणी नसल्याचा फायदा

अज्ञात चोरटयांनी दिनांक ०२/०६/२०२४ते ०४/०६/२०२४चे ०४/०० वाजता

दरम्यान त्यांचे घरावे कुलुप तोडुन घरात आत प्रवेश कपाटातील लॉकरमधील

सोने व नगदी पैसे चोरूण नेले होते. त्यावरूण पो स्टे बार्शिटाकळी येथे

कलम ४५४,४५७, ३८० भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान गोपणीय माहीतीवरूण तांत्रीक तपास करूण गुन्हयातील आरोपी नामे १.दिपक अरूण

करपे वय २३ वर्ष,२.योगेश रामदास धाईत वय ३३ वर्ष,सुनिल उत्तम गवळी वय २८ वर्ष. सर्व रा. बार्शिटाकळी यांना ताब्यात घेवुन त्यांनी

` गुन्हयाची कबुली दिली व त्यांचे कडुन सोन्याचे दागीने अं.११२ ग्रॅम किं.अं. ९,०७,९३० /- रू व नगदी १,५०,०००/- रू असा

एकुण १०,५७,९३० रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन गुन्हा उघडकीस करण्यात आला आहे…

Read Also

https://ajinkyabharat.com/the-arrival-of-south-west-monsoon-rains-in-maharashtra-is-a-reassuring-news-for-the-farmers-of-the-state/

Related News