मुंबई : सह्याद्री राज्य अतिथीगृहासमोर आज सकाळी एक गंभीर अपघात झाला.
BEST च्या इलेक्ट्रिक बसने रस्त्यावर उभ्या असलेल्या कारला जोरदार धडक दिली.
या धडकेत बस आणि कारच्या मध्ये अडकून मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या एका पादचारी महिलेचा जागीच मृत्यू झाला.
Related News
BKC मध्ये दर शुक्रवारी ‘Public Transport Day’ का? 12 जूनपासून काय बदलणार? जाणून घ्या A टू Z माहितीमुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) हे देशातील ...
Continue reading
BKC Public Transport Day: 2 लाख कर्मचाऱ्यांसाठी MMRDAचा ऐतिहासिक निर्णय! दर शुक्रवारी कार-बाईकला ब्रेक, वाहतूक कोंडीवर प्रभावी उपायमुंबईच्या आर्थिक आ...
Continue reading
CNG Price Hike Mumbai: महागाईचा आणखी एक झटका! सीएनजी दरवाढीमुळे मुंबईकरांची चिंता वाढली
मुंबईकरांना पुन्हा एकदा महागाईचा जबरदस्त धक्का बसला आहे. एलपीजी...
Continue reading
अपघातानंतर महिलेला तातडीने जे.जे. रुग्णालयात हलविण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बस आणि कार जप्त केली असून, अपघाताचं नेमकं कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Read also :https://ajinkyabharat.com/san-maharashtracha-sankalp-food-grain-food-grain-and-drug-administering-tapasani-moheem/