अभिनेता विकी कौशल याने एका मुलाखतीत ‘छावा’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँचचा किस्सा सांगितला होता.
त्याला ट्रेलर लाँचचं एवढं टेन्शन आलं होतं आणि त्याला एवढी भिती
वाटत होती की त्याने त्याचा फोन नेऊन तो थेट देव्हाऱ्यात ठेवला होता.
Related News
मुंबई प्रतिनिधी |
भारताचे सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान ‘अँटिलिया’ ही केवळ एक इमारत नसून एक भव्य आणि विलासी राजवाडाच आहे.
मुंबईतील या 27 मजली गगनचुंबी इम...
Continue reading
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे शिक्षण, समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचे प्रतीक.
त्यांच्या विचारांनी पिढ्यानपिढ्या प्रेरणा घेतली. याच महामानवाची जयंती १४ एप्रिल रोजी शेकापूर फाटा
...
Continue reading
मूर्तिजापूर |
तालुक्यातील भटोरी गावात शनिवारी (१२ एप्रिल) एक हृदयद्रावक घटना घडली.
सुधाकर वामनराव ठाकरे (वय ६०) या वयोवृद्ध शेतकऱ्याचा स्वतःच्या ट्रॅक्टरखाली दबून दुर्दैवी मृत्यू...
Continue reading
अकोला |
पातूर तालुक्यातील पातूर-तुळजापूर रस्त्यालगत असलेल्या गावठाण परिसरात एका ६०
वर्षीय वृद्धाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची खळबळजनक घटना काल (रविवार) रात्री उघडकीस आली आहे...
Continue reading
अकोला :
प्रभू येशू ख्रिस्ताच्या यरुशलेममध्ये विजयदर्शक प्रवेशाची स्मृती म्हणून संपूर्ण जगभर साजरा केला जाणारा पाल्म संडे
(झावळ्यांचा रविवार) अकोला शहर आणि जिल्ह्यातही मोठ्या भक्त...
Continue reading
अकोला: महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त अकोल्यात
एक प्रेरणादायी आणि अभूतपूर्व उपक्रम राबवण्यात आला आहे.
अकोला शहरातील जुन्या बस स्थानक परिसरात तब्बल १८...
Continue reading
प्रतिनिधी: रामेश्वर कावरे | उमरा, अकोट तालुका
अकोट तालुक्यातील उमरा गावाच्या सीमेवर असलेल्या ११ केव्ही कासोद फिडरवरील रोहित्राजवळ,
एका मेंढीपाळकावर भीषण प्रसंग ओढावला. दि. १२ एप्...
Continue reading
मुर्तीजापुर | अधर खान
शासनाच्या निद्रिस्त अवस्थेला धक्का देण्यासाठी, आणि शेतकरी व दिव्यांगांच्या हक्कासाठी प्रहार
जनशक्ती पक्षाने ११ एप्रिलच्या रात्री मुर्तीजापुर येथे जोरदार मशा...
Continue reading
अकोला –
एका वयोवृद्ध व्यक्तीची बॅग बळजबरीने हिसकावून पळून गेलेल्या अनोळखी आरोपींच्या मुसक्या आवळण्यात
अकोला पोलिसांना अवघ्या २४ तासांत यश आलं आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडवली ...
Continue reading
नवी दिल्ली –
गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरतेमुळे भारतात सोन्याचे दर विक्रमी उंचीवर पोहोचले आहेत.
सध्या 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 93,390 रुपये, तर 2...
Continue reading
जळगाव –
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना डंपरद्वारे ठार मारण्याची धमकी देणारा खळबळजनक ई-मेल मुख्यमंत्री
कार्यालयाला प्राप्त झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या मेलमध्ये केवळ जिल्हाधिका...
Continue reading
अहमदाबाद –
शहरातील खोखरा परिसरात एका उंच इमारतीच्या चौथ्या मजल्यावर शुक्रवारी सकाळी इलेक्ट्रिक
कुकरमुळे अचानक आग लागली. या आगीत दाट धूर संपूर्ण अपार्टमेंटमध्ये पसरला होता.
या दर...
Continue reading
अन् देवाने खरंच विकीचं गाऱ्हाणे ऐकलं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा सांगणारा ‘छावा’चित्रपट 14 फेब्रुवारीला
रिलीज झाल्यापासून प्रत्येकाच्या मानवर राज्य करतोय.
प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम आणि कौतुक या चित्रपटाला मिळताना दिसत आहे.
एवढंच काय तर थिएटरमध्ये सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्रीपर्यंतचे सगळे शो हाऊसफुल झालेले
दिसत आहेत.सिनेमा पाहून प्रेक्षक चांगलेच भारावून गेले आहेत. त्यात विकी कौशलचेही कौतुक होत आहे.
विकीने संभाजी महाराजांची साकारलेली भूमिका पाहून सर्वांनीच त्याचं कौतुक केलं आहे.
दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचंही तेवढंच कौतुक केलं जात आहे. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय.
चित्रपट रिलीज होईपर्यंत सर्व टीमला चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळतोय याची चिंता होती.
पण चित्रपट रिलीजच्या आधीही चिंता होती ती चित्रपटाच्या ट्रेलरची. कारण ट्रेलरवरूनच पहिला
अंदाज येतो की चित्रपटाला प्रतिसाद कसा मिळू शकतो .
याचा किस्सा विकी कौशलनेही सांगितला. त्याला ट्रेलर रिलीजची प्रचंड चिंता आणि भिती वाटत होती.
विकीला ‘छावा’च्या ट्रेलर लॉन्चचं टेन्शन आलं होतं तेव्हा
‘छावा’बाबत पाहिल्यानंतर विकी कौशलच्या कुटुंबीयांची काय प्रतिक्रिया होती?
हे जेव्हा एका मुलाखतीत त्याला विचारलं होतं तेव्हा विकीने हा किस्सा सांगितला होता.
तो हा किस्सा सांगताना म्हणाला की, “छावा’चा ट्रेलर जेव्हा लाँच झाला तेव्हा मी खूप घाबरलो होतो,
रात्री 1 वाजता ट्रेलर आला होता. ट्रेलर कसा आहे वगैरे या गोष्टीचं मला टेन्शन आलं होतं.
कारण त्यासाठी प्रत्येकाने मेहनत घेतली होती. त्यावेळी मी इतका घाबरलो होतो की मी
फोन नेऊन थेट देव्हाऱ्यात ठेवला आणि प्ले बटणं दाबलं. मी तेव्हा सगळं देवावर सोपवलं होतं.
ट्रेलर कसा आहे याबद्दल मला काहीच कल्पना नव्हती. अशा पद्धतीने मी पहिल्यांदा ट्रेलर पाहिला.”
Click here for more updates : https://ajinkyabharat.com/mala-marathi-yait-naahi-jaa-majhi-takrar/