दिल्ली भाजपच्या पक्ष कार्यालयाला भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले
राजधानी दिल्लीत वाढत्या उष्णतेसोबतच जाळपोळीच्या घटनाही वाढत आहेत.
Related News
मुलीच्या छेडछाडीप्रकरणी भाजपचा माजी नगरसेवक आरोपी, सध्या शिंदे गटात!”
शिवराज सिंहांचा तुटलेल्या सीटवरुन विमान प्रवास; मंत्री संतप्त, Air India, टाटाला धरलं धारेवर
माणिकराव कोकाटे, धनंजय मुंडेंचा राजीनामा अटळ? अण्णा हजारेंच्या मागणीवर चंद्रशेखर बावनकुळे स्पष्टच बोलले, म्हणाले…
आमचा देवेंद्र अत्यंत मितभाषी; कार्यकर्त्याला मारहाण, मोहोळांचा संताप, पत्नीसह जोग कुटुंबाच्या घरी भेट
कोकणात ठाकरेंना धक्क्यावर धक्के, विनायक राऊतांच्या कट्टर समर्थकाने साथ सोडली, राणेंच्या उपस्थितीत भाजप प्रवेश
फक्त दोन तास ईडी हातात द्या, अमित शाह सुद्धा मातोश्रीत येऊन शिवसेनेत प्रवेश करतील; संजय राऊत यांचा घणाघात
अकोला पोलिसांसाठी खुली चर्चा – गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांचा सहभाग
गेल्या मंत्रीमंडळात जो फॉर्म्युला होता तोच यावेळी लागू असायला हवा; गृहमंत्रीपदाबाबत शंभूराज देसाई स्पष्टच बोलले
अकोला जिल्ह्यातील 5 ही विधानसभेत मतदान शांततेत पार पडलं…
दावा- ईरानी राजदूत से मिले इलॉन मस्क:ट्रम्प की तरफ से की बात
शिंदेगट आणि ठाकरेगट आमनेसामने; प्रताप सरनाईक आणि नरेश मणेरा यांच्यात चुरशीची लढत
Devendra Fadnavis: राज ठाकरे तेव्हापासून आयडॉलॉजिकली आमच्यासोबत…; देवेंद्र फडणवीसांच्या विधानाची जोरदार चर्चा
त्याच अनुषंगाने गुरुवारी दिल्लीतील पंडित पंत मार्ग येथील भाजप पक्ष कार्यालयात भीषण
आग लागली. घटनेची माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आली.
यानंतर अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनेची सविस्तर माहिती मिळण्याची प्रतीक्षा आहे.
नवी दिल्ली. राजधानी दिल्लीत वाढत्या उष्णतेसोबतच जाळपोळीच्या घटनाही वाढत आहेत.
त्याच अनुषंगाने गुरुवारी दिल्लीतील पंडित पंत मार्ग येथील भाजप पक्ष कार्यालयात
भीषण आग लागली. घटनेची माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आली.
यानंतर अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे बोलले जात आहे.
याआधी मंगळवारी दिल्लीतील आयकर कार्यालयातही आग लागली होती.
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या
आणि अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. या घटनेत सात जणांची सुखरूप सुटका करण्यात आली असून त्यात पाच पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे.