वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई
मनोरमा खेडकर यांना अखेर अटक करण्यात आली आहे.
पुणे पोलिसांची चार पथके त्यांच्या शोधात होते.
Related News
Amitabh Bachchan : महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिष्णोई गँगशी संबंध असल्याचा संशय, दोघांना अटक!
बॉलिवूडचे महानायक Amitabh Bachchan यांच्य...
Continue reading
नेपाळमध्ये २ हेलिकॉप्टरची भीषण टक्कर! एकाचा मृत्यू, थरारक अपघात
नेपाळमधील माऊंट एव्हरेस्ट परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. लँडिंग करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन...
Continue reading
सीजेपी फिनिश! पीस बॉन्डवर स्वाक्षरी केल्याने नेत्यांचे राजकीय करिअर संपले; माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांचा मोठा दावा
पीस बॉन्डचे उल्लंघन केल्यास अनेक महिने तुरुंगात राहावे ...
Continue reading
फ्लोरिडात ३२ हजार फूट उंचीवरून कोसळले Learjet 60 विमान; पायलटचे शेवटचे शब्द ठरले भयावह! ‘मेडे… मेडे…’च्या आर्त हाकेनंतर ९ जणांचा मृत्यू
अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यात एका भीषण विमान ...
Continue reading
अमेरिकेत हवेतच दोन हेलिकॉप्टरची भीषण धडक! पत्त्यासारखी कोसळली दोन्ही हेलिकॉप्टर; प्रशिक्षणार्थीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
ओरेगन (अमेरिका) : अमेरिकेच्या ओरेगन राज्यात दोन हेलिकॉप्ट...
Continue reading
भारत-अमेरिका संरक्षण कराराला मोठी ताकद! १० वर्षांच्या आराखड्यातील ३ महत्त्वाचे मुद्दे
राजनाथ सिंह आणि पीट हेगसेथ यांची फिलिपिन्समध्ये महत्त्वपूर्ण बैठक; लष्करी तंत्रज्ञान, माहितीच...
Continue reading
नागपूर पोलिसांचा धडाका! ४ ड्रग्स गँगवर मोक्का, विश्वास नांगरे पाटलांचं ‘करेक्ट कार्यक्रम’ विधान चर्चेत
नागपूर : नागपूरमध्ये बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, ४५ गुन्हे दाखल अस...
Continue reading
नांदेड शेतकरी मृत्यू प्रकरणाचा धक्कादायक घटनाक्रम! ७ हजारांच्या कर्जासाठी ७५ हजारांची मागणी? ३ आरोपींना कोठडी, मुख्य सूत्रधार फरार
नांदेड : नांदेडमध्ये शेतकरी चंद्रकांत शिंदे यांच...
Continue reading
पाकिस्तानला स्वतःचाच निर्णय भोवला! 12 किलो गॅस सिलिंडर 7,000 रुपयांवर; महागाईचा भीषण भडका
Pakistan Inflation: पाकिस्तानमध्ये महागाईच्या संकटात आणखी भर पडल्याचे चित्र समोर आले आहे....
Continue reading
Israel-Iran : इराणच्या सीमेजवळ इस्रायलची मोठी रणनीती! फायटर जेट्ससह स्पेशल ऑपरेशन, पण ऐनवेळी माघार का?
इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष पुन्हा भडकण्याची शक्यता व्यक्त होत असताना...
Continue reading
भारतावरील टॅरिफ संकट तूर्तास टळणार? मार्को रुबिओ यांचा मोठा खुलासा; रशियन तेल खरेदीवर अमेरिकेची सावध भूमिका
भारत आणि चीनसारख्या देशांवर रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल अतिरिक्त नि...
Continue reading
Tiger Shroff वरील हल्ल्यानंतर आरोपींचा मोठा प्लान उघड! दिल्लीमार्गे नेपाळला पळण्याची तयारी; राजस्थान पोलिसांचा गौप्यस्फोट
अभिनेता Tiger Shroff वरील कथित हल्ल्याप्रकरणी पोलिसांच्या...
Continue reading
रायगड जिल्ह्यातील एका हॉटेलमध्ये लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानंतर महाडमधील हिरकणवाडी येथे सापळा रचून त्यांना अटक करण्यात आली.
हिरकणवाडीच्या हॉटेल पार्वतीमधून त्यांना अटक केली गेली.
पुणे पौड पोलीस त्यांना घेऊन पुण्याकडे निघाले आहेत.
त्यांना गुरुवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांना धमकवल्याच्या प्रकरणात मनोरमा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल होता.
त्यानंतर त्या फरार झाल्या होत्या. पूजा खेडकर यांचेही प्रशिक्षण थांबवून
त्यांना मसूरी येथील लाल बहादुर शास्त्री नॅशनल एकेडमी ऑफ एडमिनिस्ट्रेशनमध्ये तातडीने परत बोलवले आहे.
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांचे संपूर्ण कुटुंबच वादात आले आहे.
पूजा खेडकर यांचे कारनामे उघड झाल्यानंतर त्यांच्या आई अन् वडिलांचे कारनामे समोर आले.
पूजा खेडकर यांची आई मनोरमा यांनी मुळशीमधील
शेतकऱ्यांना धमकवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
या व्हिडीओनंतर मनोरमा खेडकर यांच्यावर पुण्यातील
पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यानंतर मनोरमा खेडकर फरार झाल्या होत्या.
त्यांच्या शोधासाठी पुणे पोलिसांची चार पथके रवाना झाली होती.
या प्रकरणात मनोरमा खेडकर यांच्यासह त्यांचे पती दिलीप खेडकर, अंबादास खेडकर,
दोन पुरुष बाउंसर, दोन महिला बाउन्सर आणि इतरांवर शेतकरी पंढरीनाथ कोंडीबा पासलकर
यांच्या फिर्यादीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Read also: https://ajinkyabharat.com/haryana-governments-big-announcement-for-firefighters/