अण्णा हजारे यांनी जी मागणी केली आहे त्याबद्दल आपले सरकार
ऐकून घेतील आणि त्यावर निर्णय करतील,
असे स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि कृषी खात्यातील कथित घोटाळ्यामुळे
वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा असलेले मंत्री धनंजय मुंडे
यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याच्या मागणीने सध्या जोर धरला आहे. तर दुसरीकडे
Related News
मोरारी बापू यांची राम कथा सहस्त्रनाम ऐकण्याचे सौभाग्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयवतमाळ, दि. १३ : मोरारी बापू यांच्या वाणीतून रामकथा ऐकण्याची संधी आपणा सर्वांना प्राप्त झालेले...
Continue reading
कामरगाव परिसरात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
कामरगाव :कायद्याचे दरवाजे अन्यायाविरुद्ध नेहमी खुले असतात, पोलीस हे त्याचे प्रथम संरक्षणकर्ते मानले जातात. मात्र, पोलिसांकडूनच कर्तव्यच्युत...
Continue reading
मुंबई :राष्ट्रीय आरोग्य अभियानातील (एनएचएम) सुमारे ३५ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुकारलेला २३ दिवसांचा बेमुदत संप अखेर आज मागे घेण्यात आला. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासोब...
Continue reading
दुपारी दोननंतर जीएमसी औषध वितरण विभागाचे गेटबंदशरद शेगोकार
अकोला : जिल्ह्यातील गावागावातून ६० ते ७० किलोमीटर प्रवास करून गोरगरीब रुग्ण अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात...
Continue reading
शरद शेगोकारअकोला : आरोग्य विभागाच्या नोव्हेंबर महिन्यातील निर्देशांक मूल्यांकनात प्रथम क्रमांक पटकावून यश मिळवलेल्या अकोल्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयातील प्रत्यक्ष परिस्थिती म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
ज्वारी काढणीच्या कामात नागाचा साक्षात्कारझाल्याने शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाल...
Continue reading
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आदमपूर येथील हवाई तळावर जाऊन
भारतीय जवानांना उद्देशून ठाम आणि प्रेरणादायी संदेश दिला. या कारवाईनंतर पंतप्रधानांनी थेट सीमेवर
क...
Continue reading
महाराष्ट्र बोर्डाच्या २०२५ च्या दहावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून,
यंदाही विद्यार्थ्यांची यशाची टक्केवारी उंचावलेली दिसून येते. मात्र जे विद्यार्थी या परीक्षेत अपयशी ठर...
Continue reading
आज अक्षय्य तृतीया असल्यामुळे बाजारपेठेत चांगलीच खरेदीची चहलपहल दिसून येतेय.
पारंपरिकदृष्ट्या या दिवशी सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं.
गेल्या काही आठवड्यांपासून सोन्याचे दर उच्चां...
Continue reading
- ईस्टर संडेनिमित्त विविध कार्यक्रम
अकोला: शहरासह अकोला जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये शुक्रवारी ख्रिश्चन धर्मियांचा पवित्र सण
गुडफ्रायडे मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला. शहर...
Continue reading
Nagpur riots: नागपूरच्या मध्यवर्ती भागात हंसापुरी, महल आणि भालदारपुरा परिसरात दंगल उसळली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारासंघाची जाणीवपूर्वक निवड केल्याच आरोपमुंबई: नागपूरच्...
Continue reading
मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या सदनिका या बनावट दस्तऐवज तयार करून लाटल्या प्रकरणात कृषीमंत्री
ॲड. माणिकराव कोकाटे व त्यांचे भाऊ विजय कोकाटे देखील अडचणीत आले आहे.
त्यामुळे महायुतीच्या या दोन्ही नेत्यांच्या राजीनाम्याच्या मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली होती.
दुसरीकडे या मागणीवर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया देत भाष्य केलं आहे.
अण्णा हजारे यांनी जी मागणी केली आहे त्याबद्दल आपले सरकार ऐकून घेतील आणि त्यावर निर्णय करतील, असेही ते म्हणाले आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीत नाराज नाहीत. एकनाथ शिंदे प्रगल्भ आणि महायुतीतील महत्त्वाचे घटक आहेत.
एकनाथ शिंदे महायुतीला मजबूत करण्यासाठी काम करतायत. एकनाथ शिंदे यांच्या विधानाचा वेगळा अर्थ काढू नये.
विरोधकांना नामोहर करण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी नेहमी केल आहे. हिंदुत्वाचा वसा घेतलेलं काम एकनाथ शिंदे करत आहेत.
तसेच बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची शिवसेना पुढे नेण्याचं काम शिंदे करत आहेत. त्यामुळेच भाजप सेना युती अधिक मजबूत झाली आहे.
आता राजकारण नको लोकांना जी आश्वासने दिली ती पूर्ण करायची आहे. महाराष्ट्र विकसित महाराष्ट्र व्हावा यासाठी आता महायुती काम करते असल्याचे ही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
दोन पालकमंत्र्यांचा प्रश्न मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सोडवतील
महायुती सरकारच्या पुढाकाराने 20 लक्ष घर मंजूर झाली आहेत.
20 लाख घरांचं आवर्तन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे.
20 लाख घरांचा वाटप होणे हा आजचा ऐतिहासिक दिवस आहे. तसेच सर्व लाभार्थ्यांना आज चेकचे वितरण केले जाईल,
अशी माहितीही चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. इथल्या दोन पालकमंत्र्यांचा प्रश्न
हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार मिळून सोडवतील. असेही ते म्हणाले.
हे ही वाचा
https://ajinkyabharat.com/turifacha-tadakha-trump-yancha-nave-ar-arbitrary/