Malaika Arora and Arjun Kapoor | मलायका अरोरा – अर्जुन कपूर यांचा 8 वर्षांनंतर झालं ब्रेकअप, दोघांनी घेतला आहे मोठा निर्णय…
अरबाज याच्या लग्नानंतर सर्वांच्या नजरा अर्जुन – मलायका यांच्यावर येऊन थांबल्या होत्या. पण आता दोघांचं ब्रेकअप झाल्याची माहिती समोर येत आहे.
Related News
लोकप्रिय टीव्ही अभिनेता करण वाहीने त्याच्या रिलेशनशिपबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. एका पॉडकास्टमध्ये त्याने दावा केला की त्याची गर्लफ्रेंड एकाच वेळी...
Continue reading
मलायका अरोरासोबतच्या ब्रेकअपनंतर अभिनेता अर्जुन कपूर पुन्हा प्रेमात असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. लंडनमधील लॉर्ड्स मैदानावर साहिबा बालीसोबत दिस...
Continue reading
रोहन ठक्कर - अंशुला कपूर विवाह : बॉलिवूडमधील कपूर कुटुंब पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. प्रसिद्ध निर्माते बोनी कपूर आणि दिवंगत मोना शौरी कपूर यांची मुलगी अंशुला कपूर हिने तिचा दीर्घका...
Continue reading
TV Actress Divorce : 5 वर्षांच्या संसारानंतर तन्वी ठक्कर आणि आदित्य कपाडिया विभक्त; भावनिक पोस्टमधून केला निर्णय जाहीर
टीव्ही विश्वातील लोक...
Continue reading
टीव्ही अभिनेत्री नीती टेलरने तिच्या एक्स बॉयफ्रेंडकडून झालेल्या कथित शारीरिक आणि मानसिक छळाबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. सिगारेटचा चटका, थप्पड आणि ...
Continue reading
5 धक्कादायक संकेत! 'ठरलं तर मग'मध्ये सायलीच आहे खरी तन्वी? आजच्या भागात होणार मोठा खुलासास्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग' दिवसेंदिव...
Continue reading
ब्रेकअपनंतर Ice Cream च का बनते सर्वांची पहिली पसंती? जाणून घ्या यामागील विज्ञान, भावना आणि संस्कृती
ब्रेकअपनंतर Ice Cream च का आठवते? जाणून घ्या 6 ...
Continue reading
बॉलिवूड अभिनेत्री Malaika Arora पुन्हा एकदा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून तिचं नाव प्रसिद्ध हिरे व्यापारी Ha...
Continue reading
मराठी सिनेसृष्टीपासून बॉलिवूडपर्यंत आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री Shefali Shah पुन्हा एकदा चर्चेत आली आहे...
Continue reading
Malaika Arora Bold Look पुन्हा चर्चेत! 52 व्या वर्षी अभिनेत्रीच्या नवीन हेअरस्टाईल आणि ग्लॅमरस फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे....
Continue reading
Khushi कपूर आणि वेदांग रैना यांच्यातील ब्रेकअप – ख्रिसमस नंतर पडली वादाची ठिणगी बॉलिवूड रोमँटिक अफेअरचा शेवट
मुंबई, 2026: Khushi कपूर, दिवंगत अभिनेत्र...
Continue reading
अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेत्री अर्जुन कपूर यांच्या नात्यात पुन्हा अडचण निर्माण झाली आहे.
अभिनेता अरबाज खान याच्यासोबत 2017 मध्ये घटस्फोट झाल्यानंतर मलायका हिच्या आयुष्यात अभिनेता अर्जुन कपूर याची
एन्ट्री झाली. 2019 मध्ये मलायका – अर्जुन यांनी नात्याची स्वीकार केला. गेल्या 8 वर्षांपासून मलायका – अर्जुन एकत्र आहेत.
पण आता दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांनी जोर धरला आहे. काही दिवसांपूर्वी देखील
मलायका – अर्जुन यांच्या नात्याच्या चर्चा तुफान रंगल्या होत्या. अखेर दोघे विभक्त झाल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मलायका – अर्जुन एकमेकांचा सन्मान करतात. विभक्त होण्याचा निर्णय देखील दोघांनी
सहमतीने घेतला आहे. दोघांच्या नात्याचा प्रवास आता संपला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शिवाय मलायका – अर्जुन यांचं नातं फार खास आहे. दोघांच्या मनात एकमेकांसाठी खास स्थान आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांनी नात्यावर मौन बाळगलं आहे.
कारण सर्वत्र चर्चांना कारण नको म्हणून मलायका – अर्जुन यांनी अधिकृत घोषणा केलेली नाही.
दोघांचं नातं फार काळ टिकलं, पण आता दोघांनी देखील विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.
विभक्त झाले असले तरी, दोघे कायम एकमेकांचा आदर करतील… असं देखील सूत्रांचं म्हणणं आहे.
विभक्त झाले असले तरी कोणत्याही कठीण परिस्थितीत दोघे एकमेकांसाठी उभे राहतील.
लोकांनी त्यांच्या गोपनियतेचा आदर करावा… असं देखील सांगण्यात येत आहे.
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मलायका – अर्जुन यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.
सांगायचं झालं तर, याचवर्षी जानेवारी महिन्यात मलायका – अर्जुन यांच्या ब्रेकअपची चर्चा रंगली होती.
पण दोघांनी नातं संपवण्यापेक्षा नात्यावर काम करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान,
अरबाज याच्या लग्नानंतर सर्वांच्या नजरा अर्जुन – मलायका यांच्यावर येऊन थांबल्या होत्या. पण आता दोघांचं ब्रेकअप झाल्याची माहिती समोर येत आहे.
Read Also https://ajinkyabharat.com/which-schools-hairstyle-fans-question-after-seeing-riteish-deshmukhs-children-video-goes-viral/