पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च महिन्यात गिर राष्ट्रीय उद्यान व गुजरातमधील
वंतारा येथील वन्यजीव संरक्षण आणि बचाव केंद्रात हजेरी लावली.
जागतिक वन्यजीव दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गिर राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली.
Related News
Weather Update: पुढील 10 तास धोक्याचे! धो-धो पावसाचा इशारा, IMD कडून हाय अलर्ट
रेल्वे प्रवाशांसाठी मोठी खुशखबर! IRCTC वेबसाइट बदलणार; तत्काल तिकीट बुकिंग होणार सुपरफास्ट
लाडक्या बहिणींना मोठी खुशखबर! खात्यात जमा होऊ लागले 1500 रुपये; 3000 रुपयांबाबत मोठी अपडेट
गॅस सिलिंडरसाठी ना बुकिंगची चिंता, ना कनेक्शनची गरज; 5 मिनिटांत घरपोच मिळणार LPG
ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत अडचणीत; 23 जुलैच्या सुनावणीपूर्वी मोठी घडामोड
192 देशांमध्ये गाजतोय ‘राजा शिवाजी’; रितेश देशमुखच्या चित्रपटाची जागतिक भरारी
शरद पवारांचे खासदार शिवसेनेत येणार? चर्चांवर एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
मोठी बातमी! नाशिकात शिंदेंचं ‘ऑपरेशन टायगर’ फसलं? 15 नगरसेवकांचा उद्धव ठाकरेंना शब्द
Oil Crisis : स्वतःकडे तेल कमी, तरी जगासाठी भारत ठरणार तारणहार? जाणून घ्या मोठं कारण
पावसाळ्यात ‘या’ भाज्या खात असाल तर व्हा सावध! पोटाच्या गंभीर समस्या वाढू शकतात
आमिर खानच्या तिसऱ्या लग्नावरून नितेश राणे ठाम; ‘मी माझ्या वक्तव्यावर कायम’
चपात्या तव्यावरून काढताच कडक होतात? कणिक मळताना फक्त ‘हे’ 2 पदार्थ मिसळा
जंगल सफारीचा आनंद घेतानाचे नरेंद्र मोदी यांचे फोटो व्हायरल झाले आहेत.
त्यानंतर त्यांनी गुजरातमधील वंतारा येथील वन्यजीव संरक्षण आणि बचाव केंद्रात देखील वेळ घालवला.
गिर राष्ट्रीय उद्यानात मोदींनी लायन सफारी केली.या उद्यानात नरेंद्र मोदी यांनी सिंहाचे फोटोदेखील काढले.
गुजरातमधील वंतारा येथील वन्यजीव संरक्षण आणि बचाव
केंद्रात पंतप्रधान मोदी एका पांढऱ्या सिंहाच्या पिल्लासोबत दिसले.
पंतप्रधान मोदी वंतारा येथे पांढऱ्या वाघाच्या डोळ्यात डोळे घालून पाहात असतानाचा हा फोटो.
पंतप्रधान मोदी वंतारा येथील वन्यजीव बचाव केंद्रात लेमर प्राण्यासोबत वेळ घालवताना दिसले.
वन्यजीव संरक्षण आणि बचाव केंद्रात पांढऱ्या सिंहीणींसोबत पंतप्रधान मोदी.

