पुणे शहरातील येवलेवाडी येथील कारखान्यात मोठा अपघात
झाला. काचेच्या कारखान्यात हा अपघात झाला. गाडीतून काचा
उतरवताना काचेच्या पेटीखाली काही कामगार दाबले गेले. या
Related News
JIO चे स्वस्त आणि जबरदस्त प्लॅन्स! मोफत JioHotstar, अमर्यादित 5G डेटा आणि OTT फायदे; ग्राहकांसाठी मोठी संधी
टेलिकॉम क्षेत्रातील आघाडीची कंपनी Relianc...
Continue reading
‘Bigg Boss Marathi 6 ’ मध्ये मोठा ट्विस्ट! टीआरपी क्वीन राखी सावंत घराबाहेर, फिनालेआधी धक्कादायक एव्हिक्शन
मराठी मनोरंजन विश्वातील सर्वात चर्चित रिअॅलिटी शो
Continue reading
डिझेलवर केंद्राचा मोठा निर्णय; करात मोठी वाढ, इंधन बाजारात नवे समीकरण
देशातील इंधन क्षेत्रात मोठा बदल घडवणारा निर्णय घेत केंद्र सरकारने हाय-स्पीड डिझेलवर...
Continue reading
जयगड किल्ल्याचा गूढ खजिना: १९७६ च्या लष्करी मोहिमेचं रहस्य अजूनही कायम
राजस्थानमधील Jaigarh Fort हा किल्ला केवळ त्याच्या भव्यतेसाठीच नव्हे, तर एक...
Continue reading
अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे. एकावर रुग्णालयात उपचार
सुरु आहे. येवलेवाडी येथे दुपारी एक ते दीडच्या दरम्यान ही घटना
घडली. या ठिकाणी असलेल्या एका काचेच्या कारखान्यात माल
उतरताना काचा फुटल्या. त्यात काचेच्या पेटीखाली काही कामगार
अडकल्याची माहिती कोंढवा भागातील अग्निशामक दलाला
मिळाली होती. त्यानंतर तातडीने अग्निशामक दलाचे जवान
घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी काचेच्या पेटीखाली दाबले
गेलेल्या सर्व कामगारांना बाहेर काढले. त्यातील चार जण अस्वस्थ
होते. त्यांना ससून रुग्णालयात दाखल केले होते. परंतु दाबले
गेलेल्या सहा कामगारांपैकी चार जणांचा दुर्दैवी मृत्यू आहे. एका
कामगाराची प्रकृती गंभीर आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/file-a-case-against-the-chief-minister-immediately-and-file-a-petition-in-the-mumbai-high-court/