राज्यात सलग तीन-चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असून अनेक भागांना पुराचा फटका बसला आहे.
मुंबई, मुंबई उपनगर, पालघर, रत्नागिरी या भागांना हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे. घाटमाथ्यावरील जिल्ह्यांनाही धोका असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.
10 लाख एकर शेती पाण्याखाली गेली असून गावोगाव जनजीवन विस्कळीत झाले आहे.
Related News
ज्ञानेश कुमारांमुळेच शिंदे-अजितदादा निवडणूक जिंकले; संजय राऊतांचा गंभीर आरोप, महाराष्ट्रातील निवडणूक रद्द करण्याची मागणी
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरून देश...
Continue reading
अजितदादांच्या आठवणीने सुनेत्रा पवार भावूक; भरसभेत डोळ्यात अश्रू, म्हणाल्या- ‘३२ वर्षे ५ महिन्यांचं अतूट नातं’
पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १०९व्या वार्षिक सर्वसाधा...
Continue reading
राष्ट्रवादीचं मेगा प्लॅनिंग; सुनेत्रा पवारांचं रिलाँचिंग, 'आपल्या वहिनी आहेत ना!' कॅम्पेनची चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आगामी काळातील राजकीय वाटचालीसाठी नव्या रणनीतीची आखणी सु...
Continue reading
अजितदादांच्या अपघातावर राजकारण करू नका; सुनेत्रा पवारांच्या वक्तव्यावर रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया
‘पुतण्या काकासाठी लढतोय’; सुप्रिया सुळेंच्या भूमिकेचं रोहित पवारांकडून समर्...
Continue reading
अजितदादांच्या अपघाताबाबत नाना पटोलेंचं मोठं विधान; सुप्रिया सुळेंच्या भूमिकेचं समर्थन, राष्ट्रवादीच्या आमदारांवरही सवाल
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यां...
Continue reading
रायगडच्या राजकारणात मोठी उलथापालथ; ठाकरे गटाला धक्का, पण शिंदे गटाचीही चिंता वाढली, राष्ट्रवादी अजित पवार गटाचा डाव
महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षांतराचे सत्र सुरूच असून, ...
Continue reading
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला मुहूर्त ठरला? 29 ऑगस्टला शरद पवारांच्या कोअर कमिटीची बैठक; मोठ्या निर्णयाची शक्यता
महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या ...
Continue reading
महायुतीची मोठी खेळी; फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सर्व आमदारांचे स्नेहभोजन
महाराष्ट्राच्या राजकारणातून महायुतीशी संबंधित एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आगाम...
Continue reading
Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची? सुप्रीम कोर्टातील लढाईवर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, “निवडणूक आयोगात चुकीच्या पद्धतीने जिंकले असतील, पण कोर्टात नाही”
राष...
Continue reading
सर्वात मोठी बातमी! शरद पवार आणि पार्थ पवारांमध्ये तीन तास बैठक; आजोबांनी नातवाला काय सांगितलं?
महाराष्ट्राच्या राजकारणात पवार कुटुंबातील एका महत्त्वाच्या भेटीची जोरदार चर्चा सुरू ...
Continue reading
श्रीमद् भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू होत नाहीत? सूरदास यांच्या दाव्याने चर्चेला उधाण
श्रीमद् भागवत ग्रंथाच्या वाचनामुळे अपघाती मृत्यू टळतात, असा दावा इस्कॉन खारघरचे अध्यक्ष डॉ. स...
Continue reading
राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का; बड्या नेत्यासह 15 नगरसेवकांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार ...
Continue reading
अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले असून नागरिकांना बोटीद्वारे सुरक्षित स्थळी हलवले जात आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षातून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी धरणांमधून पाणी सोडताना खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत.
प्रत्येक धरणावर अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. शेजारील राज्यांकडूनही सहकार्य मागितले जात आहे.
आज सकाळी 11 वाजता मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आणि 12 वाजता मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. 36 जिल्ह्यांतील प्रशासन अलर्ट मोडवर आहे.
काही ठिकाणी जीवितहानी झाल्याची माहिती असून अधिकृत आकडेवारी लवकरच जाहीर होईल.
सरकारने नागरिकांना “गरजेचे नसेल तर बाहेर पडू नका” असे आवाहन केले आहे. बाधित शेतकऱ्यांचे पंचनामे पुढील दोन दिवसांत सुरू होतील.
Read also : https://ajinkyabharat.com/pakistancha-nava-cut-ujhad/