माणसं महत्त्वाची की कबुतरं? दादर कबुतरखाना प्रकरणी मनसेचा कोर्ट निर्णयाला पाठिंबा
मुंबई : दादर कबुतरखाना बंदी प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला पाठिंबा देत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी “माणसं महत्त्वाची की कबुतरं?” असा थेट सवाल उपस्थित करत जनआरोग्याला प्राधान्य देण्याची गरज अधोरेखित केली.
Related News
९ वर्षांनंतर BMC वर मलिष्काचा 'तुफानी' उपरोध! राज ठाकरेंच्या एका उल्लेखानंतर व्हायरल झाली नवी कविता
मुंबई : मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा ...
Continue reading
'महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहेस ना तू' म्हणत राज ठाकरेंची घणाघाती टीका
राज ठाकरे : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक प्रकल्पाच्या एका भागाला झालेल्या नुकसानीनंतर राज्यातील रा...
Continue reading
Aamir Khan Wedding 2026: 61 व्या वर्षी अभिनेता आमिर खानने आयुष्याची नवी सुरुवात करत गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटसोबत विवाहबंधनात प्रवेश केला आहे. मुंबईतील ...
Continue reading
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या एका वक्तव्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून तीव...
Continue reading
नागपूरचे नवनियुक्त पोलीस आयुक्त आणि आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) एका कार्यक्रमात उपस्थित राहून स...
Continue reading
डोंबिवली : डोंबिवलीतील सोनारपाडा परिसरातील एलपीजो रुग्णालय (Elpizo Hospital) सध्या गंभीर आरोपांमुळे चर्चेत आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) य...
Continue reading
राज ठाकरेंचा कडक इशारा : मुंबईतील मालाड परिसरात घडलेल्या वादग्रस्त घटनेनंतर निर्माण झालेला तणाव अखेर शांततेच्या मार्गाने मिटल्याचे चित्र समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी छत्रपती शिव...
Continue reading
Smart Meter : 'स्मार्ट मीटर नकोच'; अवाजवी वीजबिलांच्या आरोपांमुळे नागरिकांचा संताप, महावितरणविरोधात जोरदार आंदोलन
लोणावळा : राज्यभर स्मार्ट मीटर ब...
Continue reading
मुंबईत पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद! आंदोलन करणाऱ्या मनसैनिकांवर गुन्हा; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
मुंबईच्या गिरगाव परिसरात फुटपाथवर मारण्यात आलेल्या
Continue reading
भाजपवर शर्मिला ठाकरेंचा घणाघाती हल्ला : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या पत्नी ...
Continue reading
ठाण्यातील मारहाण प्रकरणावर मनसेचा संताप; ‘मराठी आली तरच परमीट द्या’, अविनाश जाधवांची कडक भूमिका
ठाण्यात एका वयोवृद्ध नागरिकाला ओला रिक्षा चालकाक...
Continue reading
गेल्या काही दिवसांपासून कबुतरखान्यांवरून वाद निर्माण झाला आहे.
कबुतरांमुळे परिसरातील नागरिकांना गंभीर आरोग्य समस्या उद्भवत असल्याची अनेक उदाहरणं समोर आल्यानंतर मुंबई महापालिकेने कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार दादरचा प्रसिद्ध कबुतरखाना ताडपत्री लावून बंद करण्यात आला. या बंदीविरोधात दाखल केलेली विशेष रिट पिटीशन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली असून आता अंतिम निर्णय मुंबई उच्च न्यायालय घेणार आहे.
पत्रकारांशी बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले, “माणसांचं आरोग्य महत्त्वाचं की कबुतरं? कोर्टाने घेतलेला निर्णय योग्य आहे.
आम्ही त्याच्या बाजूने आहोत.” त्यांनी पुढे सांगितले की, “यात ८० ते ९० टक्के जैन समाज विरोधात आहे, कारण त्यांनाही आता नुकसान समजलं आहे.
एका डॉक्टरांनी याबाबत सांगितलेल्या आरोग्य धोक्यांची माहिती त्यांना मिळाली आहे. माणसांना प्राधान्य, आरोग्याची काळजी आणि पर्यावरणाचे रक्षण हेच महत्त्वाचे.”
या वक्तव्यामुळे दादर कबुतरखाना बंदी प्रकरणात मनसेने आपला ठाम पवित्रा स्पष्ट केला आहे.
Read also : https://ajinkyabharat.com/justice-yashwant-verma-case-loksabhet-impeachment-motion-approved/