बस चालकाच्या सतर्कतेमुळे वाचले प्रवाशांचे प्राण

राष्ट्रीय महामार्ग

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील अकोला जवळील

रिधोरा येथे शिवशाही बसला आग लागल्याची घटना घडली.

शेगावहून अकोल्याच्या दिशेने येत असलेल्या या बस मध्ये

Related News

आपघाताच्या वेळी बस मध्ये सुमारे 20 प्रवाशी प्रवास करत होते.

गाडीतून सुरुवातीला धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात आले.

प्रसंगावधान राखत चालकाने बस रस्त्याच्या कडेला उभी केली आणि सर्व प्रवाश्यांना बाहेर काढले.

पाहता पाहता या बसने पेट घेतला आणि बसचं मोठ नुकसान झालं.

बसचालकाचा सतर्कतेमुळे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Read also: https://ajinkyabharat.com/there-was-a-flutter-in-gold-there-was-a-decrease-in-silver/

Related News