श्रीक्षेत्र कोडोली येथील ग्राम पंचायत कार्यालयात ग्राम कृषी विकास समितीच्या अध्यक्षा तथा सरपंच लक्षीबाई इंगोले
यांच्या अध्यक्षेखली दि १२ जून ला नानाजी देशमुख कृषी संजवनी प्रकल्पाच्या सूक्ष्म नियोजनची पहिली सभा घेण्यात आली यावेळी ग्राम
कृषी विकास समितीचे सदस्य तथा उपसरपंच गजानन राऊत,माजी पोलीस पाटील सुरेश पवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
Related News
बिग बॉस मराठी ६ : विशालचा खेळ बदलला, रेवाची एंट्री आणि रुचितासोबत तणावाची स्थिती
“मी तिला पटवणार” – विशालच्या रणनीतीमुळे घरात वाढले नातेवाईकांच्या गोंधळाचे सावट
कलर्स मराठीनं नुक...
Continue reading
संरक्षण क्षेत्रातील शेअर्समध्ये तेजी; मध्य पूर्वेतील तणावामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला
सोमवारी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली, मात्र संरक्षण क्...
Continue reading
T20 World Cup 2026: भारताकडून पराभवाने पाकिस्तानला मोठा झटका; खेळाडूंवर ठोठावला 50 लाखांचा दंड
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे कठोर निर्णय – खराब कामगिरीला आता मोठी किंमत
Continue reading
अमेरिका-इस्रायल-इराण संघर्ष: डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, जगभरात तणाव
अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवर हल्ले
इस्रायल आणि अमेरिका यांनी ...
Continue reading
होळी 2026: रंगाच्या आनंदात गॅझेट सुरक्षित ठेवण्यासाठी 10 वॉटरप्रूफ गॅझेट्स
होळी म्हणजे आनंद, उत्साह आणि रंगांचा उत्सव
Continue reading
‘The 50’: सिवेत टोमरने वंशज सिंगला मागितली माफी; म्हटले, “तुला दुख झालं असेल, त्याबद्दल खरोखरच माफी”
रिऐलिटी शो The 50 प्रेक्षकांच्या मनावर राज करत आहे...
Continue reading
EPFO अपडेट 2025-26: नोकरदारांसाठी मोठी बातमी! पीएफवर 8.25% व्याजदर कायम
देशातील 7.5 कोटी नोकरदारांसाठी महत्त्वाची घोषणा
Continue reading
अमेरिकेचे तीन एफ-15 फायटर जेट इराणने नाही, तर कुवेतच्या एअर डिफेन्सने चुकून पाडले
अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धात मोठा ट्विस्ट सम...
Continue reading
धक्कादायक! इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयावर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला
मध्य-पूर्वेत तणाव उफाळला; अमेरिका-इस्रायल-इराण संघर्ष भयंकर स्वरूपात
मध्य-पूर्वेत पुन्हा एकदा भयंकर तणाव उभ...
Continue reading
इराण-यूएई युद्धामुळे महाराष्ट्रातील खासदार व पर्यटक दुबईत अडकले
युद्धाची पार्श्वभूमी
इराणने दुबईसह आखाती देशांमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले केल...
Continue reading
यावेळी समितीचे पदसिद्ध सहसचिव तथा कृषी सहाय्यक आर जी महींद्रे आणि एस जी पवार यांनी नानाजी देशमुख कृषी
संजवनी प्रकल्पा बद्दल संपूर्ण माहिती दिली त्यामध्ये मशाल फेरी,गाव नकाशा महिला सभा,प्रभात फेरी, शिवार फेरी
अंतिम आराखडा मंजूरी करिता ग्रामसभा हे सर्व कार्यक्रम चार दिवसात करावे लागणार असून सार्वजनिक आणि वैयक्तिक
योजना शेतीच्या संदर्भात शेतकऱ्यांना नानाजी देशमुख कृषी संजवनी प्रकल्पातून मिळणार आहे.
त्यामुळे गावातील सर्व शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग घेणे गरजेचे असल्याचे सांगितले कार्यक्रमाला महिंद्र भगत,
सुd सुदाम तायडे,देवराव शिंदे,सुधाकर चव्हाण,धीरज पवार,अशोक उडाखे, सतिष देशमुख,गोपाल भवाळ ,गजानन देशमुख,
कांन्हा भवाळ,शंकर उडाखे,किशोर राठी, बाबाराव तायडे,रमेश लोंढे,गजानन पवार,गुलाब भगत,
प्रफुल सिरसोदे,सचिन चव्हाण यादी शेतकरी उपस्थित होते.
Read Also : https://ajinkyabharat.com/confidential-mahitivarun-action-baanapurapur-gananshanchi-nirvay-vahatuk-ughad-3-govanshana-dil-jeevan-daan/