Kids Paradise Public School Scout Guide Camp Victory : जिल्हा मेळाव्यात पातूरच्या शाळेचा दबदबा

Kids Paradise Public School

पातूर : Kids Paradise Public School Scout Guide Camp Victory ची जिल्हाभर चर्चा रंगली आहे. भारत स्काऊट-गाईडच्या 36 व्या तीन दिवसीय जिल्हास्तरीय मेळाव्यात पातूर येथील किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलने ऐतिहासिक आणि दैदिप्यमान यश संपादन करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शिस्त, कौशल्य, नेतृत्वगुण आणि संघभावना यांचा उत्कृष्ट मिलाफ दाखवत विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये अव्वल स्थान पटकावले.

 

Related News