आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा केला जातो. महिलांच्या हक्कांसाठी,
समानतेसाठी आणि त्यांच्या योगदानाच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा करण्याची परंपरा 20व्या शतकापासून सुरू आहे.
महिला दिनाचा इतिहास
8 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील महिलांनी आपल्या हक्कांसाठी आंदोलन सुरू केले.
यानंतर सोशलिस्ट पार्टीने हा दिवस महिला दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली.
1911 मध्ये ऑस्ट्रिया, जर्मनी, डेन्मार्क आणि स्वित्झर्लंड येथे पहिल्यांदा हा दिवस औपचारिकरित्या साजरा झाला.
1975 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून अधिकृत मान्यता दिली.
रशियातील महिलांनी 1971 मध्ये मोठा संप पुकारल्यानंतर 8 मार्चची तारीख निश्चित करण्यात आली.
महिला दिनानिमित्त जगभरात विविध कार्यक्रम, परिषदा आणि अभियानं राबवली जातात, ज्यामधून महिलांच्या अधिकारांबाबत जनजागृती केली जाते.
Related News
Read more news here : https://ajinkyabharat.com/dapura-yehethe-durdaii-incident-both-chimukalyancha-panyya-budoon/