India vs New Zealand : भारतीय संघानं चॅम्पियन्स ट्रॉफी

India vs New Zealand : भारतीय संघानं चॅम्पियन्स ट्रॉफी

 

 

 

Related News

India vs New Zealand : भारतीय संघानं चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. न्यूझीलंडला मात देत टीम इंडियानं दुस-यांना चॅम्पिय्नस ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. दुबईतल्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडचा संघ पहिल्यांदा बॅटिंगसाठी मैदानात उतरला. त्यांनी 7 विकेट्स गमावून 251 रन्स केल्या. जिंकण्यासाठी 252 रन्सचं टार्गेट घेऊन टीम इंडिया मैदानात उतरली. कर्णधार रोहित शर्माचा आक्रमक पवित्रा यावेळी पाहायला मिळालां. रोहितनं 83 चेंडूंत 76 धावा केल्या. यामध्ये त्यानं 7 चौकार ठोकले, तर 3 खणखणीत षटकारांचाही यात समावेश होता. विराट कोहली मात्र झटपट बाद झाला. दरम्यान शुभमन गिल, श्रेयस अय्यर आणि इतरांनी यशस्वीपणे टार्गेटचा पाठलगा करत, विजेतेपद पटकावलं

Related News