नवी दिल्ली | वॉशिंग्टन: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठा दावा करत सांगितले की,
भारत आणि पाकिस्तान सीझफायरवर (शस्त्रसंधी) सहमत झाले आहेत. ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले की,
दोन्ही देशांमध्ये रात्रीभर चाललेल्या चर्चेनंतर सीझफायरवर पूर्णतः सहमती झाली आहे.
Related News
अकोला शहरातील गुंटेवारी लेआउटचे काम लवकरच सुरू होणार; म.न.पा आयुक्तांचा विश्वास
बोरगाव मंजू येथे दोन गटात तुफान हाणामारी; तक्रार घेताना पोलिसांची एकतर्फी भूमिका?
बाळापूर ब्रेकिंग: मनारखेड दरोडा प्रकरणातील टोळी उखडली; उरळ पोलिसांची मोठी कारवाई
चित्र नगरी कोल्हापूरच्या राज्य सदस्य पदी निलेश जळमकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार
अकोला जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; 4 जुलैपर्यंत हवामान खात्याचा अलर्ट, प्रशासन सतर्क
हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंचा, आंदोलनात राज ठाकरेंची उडी – प्रतापराव जाधव यांची टीका
महामार्गावर भीषण अपघात, भला मोठा कंटेनर पलटी; अफवांमुळे लुटीचा प्रयत्न, परिसरात एकच खळबळ!
एलपीजी दरात कपात: कमर्शियल सिलेंडर ५८.५० रुपयांनी स्वस्त
भोपाल कोर्टमधून चित्रपटात शोभेल अशी घटना! शिक्षा ऐकताच आरोपी कोर्टातून पळाला
अकोल्यात सिटी कोतवाली पोलिसांची कारवाई; २४ तासांत दुचाकी चोरटे जेरबंद
मन नदीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; बाळापूर शहरात खळबळ
मतदार यादी अचूकतेसाठी अकोट तहसील कार्यालयात बीएलओ व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण
डोनाल्ड ट्रम्प यांनी या निर्णयासाठी भारत आणि पाकिस्तान दोघांनाही ‘समजूतदार’ आणि ‘परिपक्व’ निर्णय
घेतल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, भारत किंवा पाकिस्तान सरकारकडून यासंदर्भात कोणतीही
अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे या दाव्यावर अजूनही स्पष्टता नाही.
भारत सरकारचा स्पष्ट निर्णय: दहशतवादी हल्ला म्हणजे युद्ध
याच दरम्यान, भारत सरकारने एक निर्णायक धोरण जाहीर करत सांगितले की, भविष्यात भारताविरुद्ध होणारी कोणतीही
दहशतवादी कारवाई ‘युद्ध’ म्हणून मानली जाईल. म्हणजेच, दहशतवादी हल्ल्याला
आता केवळ सुरक्षा धोका न मानता थेट युद्ध समजले जाईल, आणि त्याला लष्करी पद्धतीने उत्तर दिलं जाईल.
भारताची ही भूमिका दहशतवादाविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाला अधिक बळकट करत असल्याचं मानलं जात आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/bharitacha-rangist-historical-decision/