मुंबईतील बीकेसीमधील अंडरग्राऊंड मेट्रोला भीषण आग; प्रवाशांमध्ये गोंधळ

मुंबई

मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलातील अंडरग्राऊंड मेट्रोला आग लागली आहे.

मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनमध्ये ही आग लागली आहे.

सध्या ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

Related News

या ठिकाणी आग लागल्याने प्रशासनाकडून संपूर्ण मेट्रो थांबवण्यात आली आहे.

तसेच मेट्रोतील सर्वच प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. बातमी अपडेट होत आहे…

मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलातील अंडरग्राऊंड मेट्रोला आग लागली आहे

. मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनमध्ये ही आग लागली आहे. सध्या ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

तसेच मेट्रोतील सर्वच प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे.