तेल्हारा: तेल्हारा शहरात पंचगव्हाण फाट्या समोर अंदाजे 100–150 मीटर अंतरावर एका गाडीने पलटी घेतली, ज्यामुळे एका पदाधिकाऱ्याचा मृत्यू झाला आणि पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.या अपघातात मृत्यू झालेला कार्यकर्ता अक्षय कैलास म्हसाळ असून, जखमींमध्ये अनिकेत ढवळे (शिवसेना शिंदे गट तेल्हारा शहर प्रमुख), निखिल हिवराळे (शहर उपाध्यक्ष), अंकुश खंडारे, राजेश गावत्रे आणि शिवराम गिरी यांचा समावेश आहे. सर्व जखमींवर अकोल्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनाक्रमानुसार, एर्टिगा गाडीने (MH-15-FT-0179) परतत असताना, रात्री सुमारे 10.30 वाजता गाडीवरील नियंत्रण अचानक सुटल्यामुळे पलटी झाली. अपघात इतका भयानक होता की गाडी एका शेतात पडली आणि मोठे नुकसान झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले.पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास ठाणेदार तुनकलवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
read also : https://ajinkyabharat.com/viman-hotel-innovative-tourism-experience-in-ujjain-%e2%82%b9-40-lakhs/
Related News
8 महिन्यांची चिमुकली मध्यरात्री अंथरुणातून बेपत्ता; नाशिकमध्ये खळबळ, अपहरणाचा गुन्हा दाखल
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आई-वडिलांसो...
Continue reading
बारामतीत 19 वर्षीय तरुणाने पिस्तुलातून गोळी झाडून घेत जीवन संपवले; प्रेमसंबंधातून तणाव असल्याची चर्चा
बारामती : बारामती शहर परिसरात एका 19 वर्षीय तरुणाने स्वतःच्या डोक्यात पिस्तुल...
Continue reading
मुलाच्या तोंडात चॉकलेट असतानाच कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी घेतला धक्कादायक निर्णय; नळदुर्ग किल्ला प्रकरणात नवे खुलासे
नळदुर्ग : राष्ट्रीय दर्जाची कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी आपल्य...
Continue reading
महाराष्ट्राची ‘वाघीण’ कुस्तीपटू अश्विनी पौळ प्रकरणात नळदुर्ग किल्ल्यातील रजिस्टर नोंदीने खळबळ; ‘पती पाठीमागून येत आहेत’ सांगून किल्ल्यात प्रवेश
महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्रात आपल...
Continue reading
बंगळुरूमधील तिहेरी हत्याकांडात आरोपीने अनेक महिने AI चॅटबॉटचा वापर करून हत्येची योजना आखल्याचा तपासात धक्कादायक खुलासा झाला आहे. पोलिसांनी डिजिटल चॅट रेकॉर्ड मागवले असून आर्थिक वाद...
Continue reading
पुणे बिल्डर आत्महत्या प्रकरण; रवींद्र धंगेकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी, पोलिसांकडून शोधमोहीम
पुण्यातील बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांच्या आत्महत्या प्रकरणाने...
Continue reading
Mumbai Porsche Accident : कोस्टल रोडवर भरधाव पोर्शेचा भीषण अपघात; एअरबॅगमुळे थोडक्यात बचाव, चालक-प्रवासी सुखरूप
मुंबई : मुंबईतील कोस्टल रोडवर रविवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघातान...
Continue reading
केतन अग्रवाल प्रकरणात नवे धक्कादायक दावे; सिया गोयल आणि चेतन चौधरीबाबत तपासात समोर आले नवे तपशील
पुण्यात चर्चेत असलेल्या केतन अग्रवाल प्रकरणात तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे अनेक...
Continue reading
मोठी दुर्घटना! भरधाव पॅसेंजर ट्रेनची शाळेच्या व्हॅनला जोरदार धडक; दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू, पाच जण गंभीर जखमी
पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात गुरुवारी सकाळी अत्यंत दुर्दै...
Continue reading
Vinayak Raut News: 7 जणांवर गुन्हा, सुनेच्या गंभीर आरोपांमुळे विनायक राऊत अडचणीत; शिंदे शिवसेनेचा मोठा आक्रमक दणका
Vinayak Raut News: सुनेच्या गंभीर आरोपांनंतर माजी खासदार विनायक ...
Continue reading
धक्कादायक! 2 टप्प्यांत पतीची हत्या; गच्चीवरून ढकलल्यानंतर सलाईनमध्ये टॉयलेट क्लिनर टाकल्याचा आरोप
पतीची हत्या : तेलंगणातून एक अत्यंत धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारे हत्याकांड समो...
Continue reading
केतन अग्रवाल हत्याकांडात 5वा धक्कादायक खुलासा! सिया-चेतनच्या जवळच्या व्यक्तीचं नाव समोर, तपासाला मोठं वळण
पुणे : लोहगड परिसरातील चर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा तपास दिवसेंदि...
Continue reading