हरियाणा विधानसभेची मतमोजणी सुरू आहे. दरम्यान कुस्तीपटू
विनेश फोगाट या यंदा राजकरणाच्या मैदानात उतरल्या होत्या.
हरयाणाच्या जुलाना मतदारसंघातून त्या कॉँग्रेस पक्षाच्या उमेदवार
Related News
शाळेचा पहिला ‘आनंददायी’ दिवस !
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात :
नागपूरमध्ये वैद्यकक्षेत्राची क्रांती : कॅन्सरमुळे लिंग गमावलेल्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया
शास्ती पुर्ण माफ करण्याचा प्रस्ताव पाठवा
बार्शीटाकळी तहसील कार्यालयात संत सेवालाल महाराज बंजारा/लभाण तांडा समृद्धी योजनेच्या समित्यांची बैठक
जस्तगावातील शेतकऱ्यांचा तेल्हारा तहसीलवर मोर्चा;
मूर्तिजापूर : ग्रामीण भागातील वीजबिल निम्मे करण्याची मागणी
अकोला शहरातील गुंटेवारी लेआउटचे काम लवकरच सुरू होणार; म.न.पा आयुक्तांचा विश्वास
बोरगाव मंजू येथे दोन गटात तुफान हाणामारी; तक्रार घेताना पोलिसांची एकतर्फी भूमिका?
बाळापूर ब्रेकिंग: मनारखेड दरोडा प्रकरणातील टोळी उखडली; उरळ पोलिसांची मोठी कारवाई
चित्र नगरी कोल्हापूरच्या राज्य सदस्य पदी निलेश जळमकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार
अकोला जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; 4 जुलैपर्यंत हवामान खात्याचा अलर्ट, प्रशासन सतर्क
होत्या. विनेश फोगाट यांनी भाजपचे कॅप्टन योगेश बैरागी यांचा पराभव
केला आहे. रियाणातील जिंद जिल्ह्यातील जुलाना विधानसभा मतदारसंघात
काँग्रेस पक्षाच्या उमेदवार विनेश फोगट विजयी झाल्या आहेत. त्यांना भाजपचे
उमेदवार कॅप्टन योगेश बैरागी यांच्याशी कडवी टक्कर होती. फोगट
सुरुवातीला कॅप्टन बैरागी यांच्यापेक्षा मागे होते, पण शेवटी ५,७६१
मतांनी विजयी झाल्या आहेत. हरयाणामध्ये आज मतमोजणी सुरू आहे.
हरियाणात यावेळी कोणाचे सरकार स्थापन होणार याचा निर्णय आज
काही तासांत लागणार आहे. एक्झिट पोलच्या निकालांनी उत्साही झालेल्या
काँग्रेसला राज्यात १० वर्षांनंतर सरकार स्थापन करण्याचा विश्वास आहे.
त्याचवेळी भाजप तिसऱ्यांदा सत्तेत येण्याचा दावा करत आहे. नवीन
सरकारसाठी ५ तारखेला मतदान झाले. लोकसभा निवडणुकीनंतर
हरियाणातील विधानसभा निवडणूक ही भाजप आणि काँग्रेस यांच्यातील
पहिली मोठी थेट लढत आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/central-railway-traffic-disrupted/