काँग्रेस कार्यालयाबाहेर भयाण शांतता
मुंबई : हरियाणातील विधानसभेच्या 90 जागांवर सध्या मतमोजणी सुरू आहे. निकालात सुरुवातीला काँग्रेसने (congress)प्रचंड आघाडी घेतली होती.
मात्र आता निकाल बदलत असल्याचे पाहायला मिळत असून भाजपला बहुमत मिळत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सुरुवातीला मोठा जल्लोष करणाऱ्या काँग्रेसची आता वक्त बदल गए और जज्बात बदल गए, अशी अवस्था झाल्याचे दिसून येत आहे.
Related News
विधानपरिषदेच्या निकालानंतर भाजप नेत्याचा रविंद्र धंगेकरांवर संतापजनक हल्लाबोल! '१२ पक्ष फिरलेला माकडछाप' म्हणत नवनाथ बन यांची जहरी टीका
पुणे पदवीधर मतदारसंघातील पराभवावरून भाजप आण...
Continue reading
अमेरिकेत हवेतच दोन हेलिकॉप्टरची भीषण धडक! पत्त्यासारखी कोसळली दोन्ही हेलिकॉप्टर; प्रशिक्षणार्थीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
ओरेगन (अमेरिका) : अमेरिकेच्या ओरेगन राज्यात दोन हेलिकॉप्ट...
Continue reading
हर्षदा देशमुखांचा बोगस मतदानाबाबत गंभीर आरोपमहाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडीने पाचपैकी तीन जागांवर विजय मिळवल...
Continue reading
सतत चिंता आणि नकारात्मक विचारांनी त्रस्त आहात? Mental Health सुधारण्यासाठी करा हे 9 महत्त्वाचे बदल!
Mental Health Tips: चिंता, अस्वस्थता आणि नकारात्मक विचारांवर नियंत्रण मिळवण्या...
Continue reading
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेच्या दुरवस्थेवर सुनील लहरी संतापले! 3 मोठ्या मागण्या करत नितीन गडकरींकडे लक्ष
रामानंद सागर यांच्या लोकप्रिय ‘रामायण’ मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारून घर...
Continue reading
5,000 रुपयांच्या दुष्काळी मदतीची घोषणा; 305 तालुक्यांतील बळीराजाला आशाराज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. यंदाच्या खरीप हंगामात अपुऱ्या पावसामु...
Continue reading
पुणे पदवीधर मतमोजणीत मोठा गोंधळ! 2 गंभीर आक्षेपांमुळे खळबळ; प्रभाकर देशमुख निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीदरम्यान मंगळवारी, 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी...
Continue reading
SIR मोहिमेवरून नवा वाद! सर्वोच्च न्यायालयाच्या प्रश्नांवर निवडणूक आयोगाची कोंडी? ज्ञानेश कुमार यांच्या निर्णयांवरून नवे प्रश्न उपस्थित
SIR मोहिमेतील फॉर्म-६, ECINet प्रणाली आणि म...
Continue reading
राहुल गांधींच्या ताफ्यात भीषण अपघात! ५ गाड्या आणि रुग्णवाहिकेची धडक; राहुल गांधी सुरक्षित
राहुल गांधींच्या ताफ्यात अपघात; ५ गाड्या आणि रुग्णवाहिकेची धडक, राहुल गांधी सुरक्षितउ...
Continue reading
राहुल गांधींना मोठा दिलासा! अमित शाह मानहानी प्रकरणात न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; 2018 पासून सुरू होता खटला
सुल्तानपूर, उत्तर प्रदेश : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षन...
Continue reading
सौरभ दास यांचा न्यायाधीशांवर घणाघात; संविधानाबाबत काय म्हणाले?‘अनेक न्यायाधीशांनी देशाला धोका दिला’; न्यायाधीशांच्या उत्तरदायित्वावर आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन, म...
Continue reading
एकनाथ शिंदेंना जळगावात मोठा धक्का; माजी संपर्कप्रमुख निलेश पाटील यांचा राजीनामा, अजित पवार गटात प्रवेश
महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षांतराचे सत्र सुरूच असून, मित्रपक्षांमधील नेते ...
Continue reading
मंगळवारी सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये काँग्रेसने आघाडी घेतली.
कालांतराने काँग्रेसची आघाडी मजबूत होत गेली. यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात मिठाईचे वाटप केले. फोटो आणि सेल्फी काढण्यात आले.
काँग्रेस कार्यकर्त्यांना हरियाणात विजयाची इतकी आशा होती की ते ढोल-ताशांच्या तालावर ही नाचले.
तर जिलेबीसह लाडू वाटपदेखील मोठ्या प्रमाणावर करण्यात आले.पण हरियाणा निवडणुकीचे ट्रेंड झपाट्याने बदलले.
भाजप आणि काँग्रेसमध्ये हरियाणात (Hariyana) चुरशीची लढत झाली.
मात् आता भाजपने हरियाणामध्ये बहुमत मिळवल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता काँग्रेस कार्यालयाबाहेर भयाण शांतता पाहायला मिळत आहे.