देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य
हरियाणा विधानसभा निवडणुकीत भरघोस यश मिळाल्यानंतर
महाराष्ट्र भाजपकडून मुंबईत भाजप कार्यालयाबाहेर जल्लोष
Related News
ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा! मुलाला संपत्तीतून बेदखल करता येणार; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
भारतात वाढत्या वयासोबत ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्ष...
Continue reading
EPFO PF Rules : उपचार, शिक्षण, लग्नासाठी आता झटपट काढता येणार PF; EPFO ने बदलले नियम, जाणून घ्या संपूर्ण माहिती
EPFO PF Rules : कर्मचारी भविष्य ...
Continue reading
या 5 आरोग्यदायी बियांचा रोजच्या आहारात करा समावेश; शरीराला मिळेल भरपूर पोषण
Healthy Seeds Benefits : बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्याची काळ...
Continue reading
पुण्यात येऊ नये असं वाटतं, एवढं प्रदूषण आणि ट्रॅफिक; नितीन गडकरींच्या विधानावर मनसेचा हल्लाबोल
Pune News : पुणे शहराच्या वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाह...
Continue reading
शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवा; कपिल सिब्बल यांची सर्वोच्च न्यायालयात मोठी मागणी, युक्तिवादाने खळबळ
Shivsena Supreme Court Hearing...
Continue reading
Kartik Aaryan : शूटिंगदरम्यान कार्तिक आर्यन जखमी, रुग्णालयात दाखल; नेमकं काय झालं?
बॉलिवूड अभिनेता Kartik Aaryanच्या चाहत्यांसाठी चिंतेची बातमी ...
Continue reading
‘ही’ लक्षणं जाणवत आहेत? घरीच करा थायरॉईडची ‘नेक टेस्ट’; पण ‘या’ गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम थेट आरोग्यावर होताना द...
Continue reading
पालकापासून बनवा 4 चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ; नाश्त्यापासून जेवणापर्यंत उपयोगी, जाणून घ्या सोप्या रेसिपी
पालक ही हिरवी पालेभाजी पोषक घटकांनी समृद्ध मानली ...
Continue reading
सावधान! ड्रायव्हिंग करताना नवीन गाणी शोधण्याची सवय बेतू शकते जीवावर; रिसर्चमध्ये मोठा खुलासा
वाहन चालवताना संगीत ऐकणे अनेकांसाठी प्रवासाचा आनंद वाढवणारा ...
Continue reading
Royal Enfield Classic 350 Gorkha Edition Launch : रॉयल एनफील्ड क्लासिक 350 चे ‘गोरखा एडिशन’ लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
भारतीय दुचाकी बाजारपेठेत रॉयल एनफील्डच्या बाईक्सची ल...
Continue reading
Pune News : बावधनमध्ये खड्ड्यांचा कहर; पाण्याने भरलेल्या रस्त्यांतून वाट काढताना वाहनचालकांची दमछाक
‘पुणे तिथे काय उणे!’ असं मिश्कीलपणे म...
Continue reading
CM Vijay : ‘योग्य वेळी भ्रष्टाचाराची फाईल उघडीन’; मुख्यमंत्री विजय यांचा डीएमकेला थेट इशारा
तमिळनाडूच्या राजकारणात सध्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून...
Continue reading
साजरा करण्यात आला. यावेळी भाजप कार्यालयाबाहेर हरियाणा
झांकी आहे, महाराष्ट्र अभी बाकी आहे, असं पोस्टर लावण्यात
आलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका वाढली. यावेळी
त्यांनी मोठं वक्तव्य केलं. हरियाणात आज जसा निकाल समोर
आला तसाच निकाल नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात बघायला मिळेल,
असं मोठं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं. “आज या ठिकाणी
विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी आलेल्या भाजप
कार्यकर्त्यांनाया प्रचंड विजयाचा खूप खूप शुभेच्छा देतो. आपले
नेते जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आणि भारताचे पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा हरियाणाने विश्वास दाखवला
आणि हरियाणात पूर्ण बहुमताचं भाजपचं सरकार तिथे स्थापन
होत आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. आपल्या महाराष्ट्रातील
महाविकास आघाडीचे लोकं काल रात्रीपासून स्क्रिप्ट लिहून बसले
होते की, आम्ही जिंकणार. मग काय बोलणार? सकाळी 9
वाजताचा भोंगा रात्रीच तयारी करुन बसला होता, आता काय-
काय बोलावं आणि काय-काय नको, असं त्याला वाटत होतं. मला
त्यांना विचारायचं आहे, आता कसं वाटतंय? जनतेशी बेईमानी
करुन निवडून आलेले हे लोकं, आता जनता त्यांना त्यांची जागा
दाखवल्याशिवाय राहणार नाही. जे हरियाणात घडलं तेच
महाराष्ट्रात येत्या नोव्हेंबर महिन्यात घडलेलं बघायला मिळेल”,
असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Read also: https://ajinkyabharat.com/alia-bhatt-delhila-for-jigrachaya-promotion/