बाळापुर : 15 नोव्हेंबर 2025 रोजी बाळापूर शहरात बाळापुर नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा आयोजित करण्यात आला. कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अकोला जिल्हा निरीक्षक व आमदार विधान परिषद संजय खोडके, आमदार विधान परिषद अमोल मिटकरी, जिल्हाध्यक्ष मोहम्मद बद्री जमा, महिला जिल्हाध्यक्ष प्रतिभाताई अवचार, ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष हरिभाऊ वाघोळे, मूर्तिजापूर निरीक्षक उजवणे सर, शेळके सर, किसान सभा जिल्हाध्यक्ष अरविंद पाटील, कामगार जिल्हाध्यक्ष शुभमभाऊ तिडके, बाळापुर तालुका अध्यक्ष प्रशांत मानकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने पक्षप्रवेश केला. यामध्ये शेख फजल मोहम्मद, मुक्त लीब मोहम्मद, साजिद मोहम्मद, रजा शेख, सदनाम शेख, समीर शेख, नुमान शेख, मनीष तायडे, मोहम्मद सिद्दिकी, मोहम्मद इकबाल, अहमद फरान, मोहम्मद असीम, मोहम्मद रहमान, शेख राफ, तुषार साबळे, गणेश गवई, हर्ष तायडे, कुनाल डोंगरे यांसह इतर कार्यकर्त्यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष प्रशांत मानकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन शुभम तिडके यांनी केले.
Related News
Municipal अपयश, आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र… राजकारणात खळबळ
Continue reading
महाराष्ट्रातील Mahapalika निवडणूक 2026: भाजप आणि महायुतीचा प्रचंड विजय, विरोधकांना धक्का
राज्यातील Mahapalika निवडणुकांचा निकाल 2026 मध्ये समोर आला...
Continue reading
Maharashtra Elections 2026 : मतदानानंतर शाई पुसली जात असल्याचे आरोप; Uddhav Thackeray अडचणीत?
महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीसाठी आज मतदान सुरु आहे. परंतु मतदानाच्या दिवशीच शि...
Continue reading
Ajit Pawar यांनी बारामती दौऱ्यात सांगितलेल्या 78 लाखांच्या भ्रष्टाचाराच्या किस्स्याने सभेत हास्यकल्लोळ उडाला. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक, आघ...
Continue reading
"भावना हाताबाहेर जाऊ शकत नाहीत": Mamata Banerjee विरुद्ध ईडी प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाचे गंभीर मत
पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री Mamata Banerjee
Continue reading
तेजस्विनी पंडितची पोस्ट, Raj ठाकरेंना सोशल मीडियावर पाठिंबा; महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीत चर्चा
Continue reading
Manora शहरात बिबट्याचे दर्शन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Manora शहरातील नाईक नगर परिसरात १४ जानेवारीच्या रात्री सुमारे ९ वाजताच्या सुमारास बिबट्याचे ...
Continue reading
https://youtu.be/0fK1K6dPyqw?si=fwg4hRr1JgrnWWZH
अकोल्यात मकरसंक्रांतच्या दिवशी पतंग उडवण्याच्या छंदामुळे गंभीर अपघात घडला आहे. अकोल्यात...
Continue reading
बाळापुर तालुक्यासाठी अभिमानाची आणि प्रेरणेची बाब ठरली आहे. साध्या शेतकरी कुटुंबातील मोहम्मद सिफ़्तैन मोहम्मद अझमत या होनहार मुलान...
Continue reading
मूर्तिजापूर: स्थानिक राजकारणात आज, १३ जानेवारी २०२६ रोजी, नगरपरिषदेतील उपाध्यक्ष व स्वीकृत सदस...
Continue reading
Major Twist in Ambarnath Deputy Mayor Election : भाजपकडून शिवसेना शिंदे गटाला धक्का, अजित पवार गट ठरला गेमचेंजर
Ambarnath Municipal Co...
Continue reading
मुंबईतील लालबागचा गड हलला: दगडू दादा Sakpal शिंदे गटात प्रवेश
ठाकरे गटाचा दीर्घकाळचा निष्ठावान आणि ज्येष्ठ नेते दगडू दादा Sakpal यांनी शिवसेनेच्या शिं...
Continue reading
read also : https://ajinkyabharat.com/balapur-municipal-council-election-nominations-started-on-16th/