अकोल्यामधील बाळापूर तालुक्यात खामगावकडे जाणाऱ्या गाडीचा
पारस फाटा येथे अपघात झाला होता.
Related News
धगधगत्या ट्रकनं हादरला महामार्ग, उसळला हाहाकार!
NCP Ajit Pawar गटाच्या अध्यक्षावर महिला छळप्रकरणी गुन्हा
रोहित शर्माच्या जागी साई सुदर्शनची एंट्री? इंग्लंड दौऱ्यासाठी संभाव्य युवा ओपनर
‘मोनिका ओ माय डार्लिंग’… ८६ व्या वर्षीही हेलेन यांचा जलवा कायम;
‘१२वी नापास, पण मोठमोठ्या वेबसाईट्स हॅक करणारे’
नवीन बस स्थानक टी पॉइंटवर अपघाताचा थरार;
शिवरमध्ये जागतिक शून्य सावली दिन संत विचारधनाने साजरा;
अकोल्यात झिरो शॅडो डेचा अनुभव; नागरिक म्हणाले – सावलीच नाहीशी झाली!
२४ मे २०२५ चं हवामान : वीकेंडला मुसळधार पावसाचा इशारा,
ऑपरेशन सिंदूरवरून प्रेरित ‘स्पेशल बनारसी साडी’;
पटना-गया आणि बक्सर दरम्यान लवकरच धावेल ‘नमो भारत एक्सप्रेस’;
“वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि रेड अलर्ट:
ज्या चारचाकी गाडीचा अपघात झाला त्या गाडीमध्ये
कोट्यवधी रूपयांची कॅश असल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली.
महामार्गावर मोठी गर्दी झाली मात्र काही वेळात पोलीस दाखल झाले.
त्यानंतर ती कार पोलिसांनी बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये आणली.
पण गाडीमध्ये सापडलेल्या पाचशेच्या सर्व नोटा खोट्या असल्याचं समोर आलं आहे.
अकोला जिल्ह्यातल्या बाळापुर तालुक्यात पारस फाट्याजवळ
कार आणि बाईकचा अपघात झाला होता.
हा अपघात बुधवारी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास झाला.
कारमध्ये कोट्यवधी रुपयांच्या नोटा असत्याची बाब समोर
कारमध्ये पाचशे रुपयांच्या नोटा आढळून आल्याने खळबळ उडाली होती.
बाळापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तीन आरोपीसह
नोटा आणि नोटा मोजण्याचे यंत्र ताब्यात घेतलं आहे.
चौकशी आणि तपास केल्यावर कारमधील नोटा ह्या नकली असल्याच समोर आलं.
बाळापूर पोलिस सदर कारमधील अटक करण्यात आलेल्यांची चौकशी करत आहे.
तर नकली नोटांच्या बंडल मध्ये पहिली व शेवटची नोट ही ओरिजनल असल्याचे समजते.
सदर प्रकरणाचा पुढील तपास बाळापुर पोलिस करत आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/trains-empty-boxes-fire/