भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक
भूसंपादन जनआंदोलन समिती चे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
अमरावती मधे इर्विन चौक परिसरात असलेल्या
Related News
मोठी राजकीय बातमी! भाजपा-शिंदे गटाची युती अखेर तुटली, 14 municipal मध्ये स्वतंत्र लढत, निकाल कधी?
Continue reading
अखेर, अमरावती जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रासाठी गौरवाचा क्षण! प्रा. प्रमोद वामनराव तसरे, भोवते लेआउट, अमरावती, यांनी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातून सांख्यिकी विषयात आचार्य पदवी...
Continue reading
दादर मेट्रो स्थानकाचे नामकरण: चैत्यभूमीचा नव्या युगात उदय
महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ नरेंद्र जाधव यांनी दादर मेट्रो स्थानकाचे नाम...
Continue reading
लोहारी खुर्द येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली; समाजजागृतीचा संदेश देत तरुणाईची प्रेरणादायी हाक
अकोट – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
Continue reading
नवनीत राणांचा लोकसभा पराभव, रवी राणांचा खुलासा आणि जिल्ह्यावरील परिणाम
राजकीय घडामोडी महाराष्ट्र आणि संपूर्ण देशातील नागरिकांच्या जीवनावर मोठा प्रभाव ट...
Continue reading
ग्रामपंचायत टाकळी बु येथे संविधान दिवस उत्साहात साजरा
अकोट तालुक्यातील ग्रामपंचायत टाकळी बु येथे सरपंच निळकंठ वसु यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधान दिन...
Continue reading
अकोट : अकोट पंचायत समिती अंतर्गत जि.प. व प्राथमिक शाळा लोहारी खु. येथे संविधान दिन उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. विविध घोषणांनी...
Continue reading
संविधान दिनानिमित्त अकोटखेड ग्रामपंचायतीत कार्यक्रम
अकोटखेड, अकोला – भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत अकोटखेड येथे २६ नोव्हेंबर २०२५ रोज...
Continue reading
भाऊसाहेब बिडकर विद्यालयात संविधान दिन उत्सव साजरा
अनोरा, अकोला – भारतीय संविधान दिन उत्साहात आणि भक्तिभावाने भाऊसाहेब बिडकर विद्यालय अनभोरा येथे मोठ्...
Continue reading
आनंद बुद्ध विहार, मोरझाडी येथे बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती मूर्तींची प्रतिष्ठा
मोरझाडी (ता. बाळापूर, जि. अकोला): दि. २८ ऑक्टोबर २०२५, मंगळवार रोजी
Continue reading
महाराष्ट्रातील अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहातशनिवारी रात्री भीषण स्फोट झाला.यात कोणतीही जीवितहानी किंवाजीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
अपघाताची माहिती मिळताच अमरावती स...
Continue reading
राज्यभरातील पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची सर्वसाधारणव विनंती बदल्यांची यादी ३० जून...
Continue reading
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
स्मारकाच्या जागेचा वाद गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे.
जागेच्या संदर्भात उच्च न्यायालयात
प्रशासनाच्या वतीने नेमण्यात आलेले वकील
हे कोणत्याच तारखेवर हजर राहत नसल्याचे
आंबेडकरी संघटनांचे म्हणणे आहे.
जिल्हाधिकारी व मनपा प्रशासन हे
हेतुपुरस्सर या जागेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप
संघटनांनी केला आहे.
त्यामुळे दहा दिवसांमध्ये जागेचा प्रश्न निकाली निघाला नाही,
तर आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल,
असा इशारा मंगळवारी निवेदनातून दिला.
यावेळी सुदाम बोरकर, राजेश वानखडे, मनीष साठे,
सुनील रामटेके, रितेश तेलमोरे, गुड्डू इंगळे, अक्षय मते,
किरण गुडधे, बंटी रामटेके, रविकांत गवई,
दीपक सरदार, सिद्धार्थ गायकवाड, बाबाराव धुर्वे,
उमेश इंगळे, अंकुश आठवले, गौतम गळवींसह
आंबेडकरी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Read also: https://ajinkyabharat.com/marathwada-vidarbha-earthquake/