दानापूर : (वा)
अकोला येथे लग्न समारंभआटोपून परत येत असताना झालेल्या दुर्दैवी अपघातात पत्नीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना
दि. ५ जून रोजी संध्याकाळी ६ वाजता दानापूर येथे घडली. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
Related News
उत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये एका किशोराचे वर्तन कुत्र्यासारखे भुंकणे आणि चालणे सुरू झाले. रेबीज प्रतिबंधक फक्त दोन इंजेक्शनमुळे ही गंभीर...
Continue reading
28 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर केलेल्या मोठ्या हल्ल्यानंतर मध्यपूर्वेत तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या हल्ल्यामुळे केवळ इराण
Continue reading
“नो टॉक्सिसिटी, फक्त धुरंधर”: सारा अर्जुनच्या नावाने व्हायरल पोस्टवर वडील राज अर्जुनचा स्पष्टीकरण
सोशल मीडियावर काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनलेली पोस्ट आता सर्वत्र व्हायरल झाल...
Continue reading
गॅस टंचाईचा उद्योगांना मोठा फटका; संभाजीनगरातील पाच मोठे उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर
इराण आणि इस्रायल-युएस दरम्यान सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद भारतातही जाणवू लागले आहेत. यामध्...
Continue reading
Petrol, Diesel Rate: युद्धामुळे कच्च्या तेलाचा भडका, सरकारने घेतला मोठा निर्णय
मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक तेल...
Continue reading
घरगुती गॅस सिलिंडर बुकिंग नियमात बदल – सामान्य जनतेसाठी नवीन धोका
सध्या घरगुती गॅस वापरणाऱ्या नागरिकांसाठी मोठी खबरदारीची बातमी समोर आली आहे. पेट्र...
Continue reading
तुर्कीने इराणचे बॅलेस्टिक मिसाईल हवेतच नष्ट केले; युद्धाची व्याप्ती पूर्व भूमध्यसागरापर्यंत वाढली
Continue reading
इराणमधील महिलांचे वय, फर्टिलिटी रेट आणि सामाजिक परिस्थिती: एक सविस्तर विश्लेषण
इराण सध्या जागतिक चर्चेच्या केंद्रस्थानी आहे, आणि त्यामागे फक्त चालू युद्ध...
Continue reading
इराण-इसरायल संघर्षामुळे तेल बाजारावर तणाव; रशियाला फायदा, चीनला अब्जावधी डॉलर्सचा तोटा
मध्य पूर्वेत सुरू असलेले इराण-इसरायल युद्ध जागतिक अर्थव्यवस...
Continue reading
अकोला: १ ते ८ मार्च २०२६ दरम्यान उत्तर प्रदेशमधील कुरुक्षेत्र येथे आयोजित ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी बॉक्सींग स्पर्...
Continue reading
खनिज तेल संकट: होर्मुझ सामुद्रधुनी युद्धामुळे भारतासह जगावर मोठा फटका
सध्या खनिज तेलाच्या बाजारात अभूतपूर्व संकट निर्माण झाले आहे. इराण, अमेरिका आणि...
Continue reading
दानापूर येथील रहिवासी सुनील सुरजुसे हे पत्नी सविता सुरजुसे यांच्यासह दि. ५ जून रोजी सकाळी अकोल्याला लग्नासाठी गेले होते.
संध्याकाळी परत येत असताना माळेगाव रस्त्यावरील दानापूर शिवारात राऊत
यांच्या शेताजवळ ही दुर्दैवी घटना घडली. दुचाकीच्या मागे बसलेल्या सविता सुरजुसे यांच्या गळ्यातील
स्टोल मागील चाकात अडकला आणि त्या खाली पडल्या. डोक्यावर गंभीर मार लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या.
घटनेनंतर सुनील सुरजुसे यांनी प्रसंगावधान राखून तेल्हारा डेपोची एसटी बस थांबवून पत्नीला तातडीने बसमध्ये बसवले
आणि तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र तपासणीनंतर वैद्यकीय अधिकारी
डॉ. प्रणय जंगडाळे यांनी सविता सुरजुसे यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून,
त्यांच्या पश्चात पती, दोन मुली आणि लहान मुलगा असा परिवार आहे.
Read Also :
https://ajinkyabharat.com/tribal-hakkansathi-scheduled-jamaati-commission-mahtwache-paul/