अकोला जिल्ह्यात दिवसेंदिवस अपघाताचे सत्र सुरूच आहे.
दरम्यान आज सकाळीही अकोल्याच्या अकोट अजनगांव मार्गावर खाई नदीवरील पुलाजवळ एका
मोटरसायकल स्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात भीषण अपघात झालाय.. दरम्यान अकोट अंजनगाव रस्त्यावर
Related News
विटाची ढिगार एका कॉम्प्लेक्स समोर रोड लगत होती.. या दरम्यान ट्रक चालकांने विटाची ढिगार आणि रस्त्याच्या
कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ला ट्रक ने उडविले.. सुदैवाने अपघातात जीवितहानी नाही. मात्र यावेळी विटाचा
ढिगार चा खच हा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पसरला होता.. तर कॉम्प्लेक्स समोर उभे असलेल्या ट्रॅक्टरला
ट्रकने जबर धडक दिल्यान ट्रॅक्टरचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.
Read Also :
https://ajinkyabharat.com/tribal-hakkansathi-scheduled-jamaati-commission-mahtwache-paul/
