अकोला जिल्हाधिकाऱ्यांकडून सर्व यंत्रणांचा आढावा
पावसाळा लक्षात घेता सर्व यंत्रणांनी आपापली जबाबदारी सजग राहून
पार पाडणे आवश्यक आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी अतिवृष्टीने झालेले नुकसान पाहता
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
नुकसानग्रस्तांना तातडीने मदत मिळवून द्यावी, अ
से निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले.
जिल्हाधिकाऱ्यांनी विविध यंत्रणांचा ऑनलाइन बैठकीद्वारे आढावा घेतला,
त्यावेळी ते बोलत होते. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी यांच्यासह
उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, अतिवृष्टीग्रस्त शेतकरी बांधवांना
तत्काळ नुकसान भरपाई मिळवून द्यावी.
जिल्ह्यात काही ठिकाणी साथरोग उद्भवल्याच्या घटना घडल्या.
त्यादृष्टीने पेयजल स्त्रोतांची सुरक्षितता, स्वच्छता,
जलवाहिन्यांची सुरक्षितता तपासणे आवश्यक आहे.
वास्तविक पावसाळ्यापूर्वीच ग्रामपंचायतीमार्फत ही कामे राबवली जाणे अपेक्षित असते.
गावोगाव जलस्त्रोतांची सुरक्षितता तपासावी.
आवश्यकतेनुसार पर्यायी व्यवस्था उपलब्ध करावी.
रुग्णालयातील यंत्रणा, औषध साठा आदी बाबी सुसज्ज ठेवाव्यात.
अनेकदा दूषित पाण्यामुळे साथी उद्भवतात. त्यामुळे सर्वदूर प्रभावी जनजागृती करावी.
धूर फवारणी, स्वच्छता मोहीम राबवावी.
याबाबत ग्रामपंचायतींना सूचना द्याव्यात. कुठेही अस्वच्छता दिसता कामा नये.
आपण स्वतः विविध ठिकाणी भेट देणार असून कुठेही कामात हलगर्जी आढळल्यास
कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला.
पावसाळ्यात सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने नदी- नाल्यांच्या ठिकाणी
सूचना फलक लावण्यात यावेत.
रस्त्याहून पाणी वाहत असेल तर सुरक्षित मार्गाने वाहतूक वळवावी.
ग्रामीण भागातील रस्ते, वाहतूक सुस्थितीत व सुरळीत आहेत का याची तपासणी करावी.
कुठेही दुर्घटना घडता कामा नये. उपविभागीय अधिकारी,
तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी दृष्टीने पाहणी करावी.
रस्ते नादुरुस्त असतील तत्काळ दुरुस्ती करून घ्यावी.
शाळांच्या इमारती सुरक्षित आहेत की नाहीत हे तपासून आवश्यकतेनुसार
पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, असेही निर्देश त्यांनी दिले.
Read also: https://ajinkyabharat.com/satta-alias-u200bu200bdharavi-redevelopment-project-should-be-cancelled/