मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण उघडकीस आल्यानंतर आणि या घटनेचे
व्हायरल झालेले फोटो व व्हिडीओ पाहून राज्यभरात संतापाची लाट उसळली.
या घटनेत राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचा संबंध आल्याचे आरोप सातत्याने होत होते.
Related News
15
Jul
सततच्या पावसामुळे तीन वेळा पेरणी वाया; शेतकऱ्यांचा आक्रोश, नुकसानभरपाईची मागणी
पातूर तालुक्यातील पिंपळडोळी, चिंचखेड आणि आलेगाव परिसरातील शेतकऱ्यांना सततच्या पावसाचा मोठा फटका बसला आहे.
सोयाबीन बियाण्याची तीन वेळा पेरणी करूनही अतिवृष्टीमुळे ...
15
Jul
देवरीफाटा परिसरात दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक;
अकोट-अकोला रोडवरील देवरीफाटा परिसरात दोन मोटरसायकलींचा समोरासमोर अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.
हा अपघात 13 तारखेला रात्री घडल्याचा अंदाज वर्तवण्यात येतो. मात्र अद्यापही अपघाता...
15
Jul
कोकणात मुसळधार पावसाचा हाहाकार;
कोकणात पावसाने धुमाकूळ घातला असून रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
नदीकाठी असलेल्या वसाहतींना स्थलांतराच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आ...
15
Jul
प्रवीण गायकवाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा संभाजी ब्रिगेडने नोंदविला अकोल्यात निषेध.
गेल्या तीन दशकापासून महाराष्ट्राच्या घराघरात शिव शाहू फुले आंबेडकर विचार पोहोचवणारे सामाजिक सामाजिक ब्रिगेडचे
प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर नुकताच अक्कलकोट येथे काही मा...
15
Jul
मध्यप्रदेशातून पोटाची खडगी भरण्यासाठी आलेल्या युवकाचा अपघाती मृत्यू; कुरणखेडमध्ये हळहळ
कुरणखेड (ता. बाळापूर) – पोटाची खडगी भरण्यासाठी मध्यप्रदेशातून आलेल्या 25 वर्षीय शेतमजुराचा
ताणखेड-खडका मार्गावर रात्रीच्या सुमारास दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला. ...
15
Jul
विदर्भ स्तरीय अभया परिषद उत्साहात संपन्न, कार्यकर्ता तुषार हांडे सन्मानित.
अकोला - विदर्भ स्तरीय अभया एकल महिला चांदूर रेल्वे येथील साईबाबा ग्रामीण विकास संस्था,
वंचित विकास - पुणे, उदयकाळ फॉउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शाश्वत कौशल्य विकास प्रशिक्ष...
15
Jul
पिकविमा मंजूर तरीही थकलेली रक्कम; शेतकऱ्यांचा संताप, कृषी अधिक्षकांना निवेदन
अडगाव बु. – सन 2024 च्या रब्बी आणि खरीप हंगामातील पिक विमा मंजूर होऊनही शेतकऱ्यांच्या खात्यात
अद्यापही विम्याची रक्कम जमा न झाल्याने, शेतकरी संघटनेने कृषी अधिक्षक शंकर किरवे यांना...
15
Jul
अकोट रोटरी क्लब चा शपथग्रहण सोहळा संपन्न
अकोट
समाजातील विविध क्षेत्रात अविरत पणे कार्य करीत असलेल्या रोटरी क्लब ऑफ अकोट चा वर्ष २०२५-२०२६ करिता
शपथविधी समारोह मोठ्या उत्साहात डिस्टिक्ट ३०३० च्या प्रमुख अधिकाऱ्यांच्य...
15
Jul
“ऑपरेशन प्रहार”ची मोठी कारवाई: अकोल्यात जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांवर कारवाई, ४.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त
अकोला जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कारवाईसाठी "ऑपरेशन प्रहार" मोहीम पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली राबवली जात आहे.
या अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे जुने...
14
Jul
राज ठाकरे अडचणीत? वरळीतील वक्तव्यावरून DGPकडे तक्रार दाखल
वरळी डोम येथील मेळाव्यात केलेल्या “मारहाण करतानाचा व्हिडीओ काढू नका” या वक्तव्यावरून
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात महाराष्ट्र DGPकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
त्रिभाषा...
14
Jul
श्रीराजराजेश्वर मंदिरात श्रावणातील पहिल्या सोमवारी भाविकांची अलोट गर्दी; कावडयात्रेने महादेवाला जलाभिषेक
अकोला शहराचे आराध्य दैवत श्रीराजराजेश्वर मंदिरात आज हिंदी भाषिकांच्या श्रावण महिन्यातील
पहिल्या सोमवारी भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली;
तसेच शेकडो कावडयात्रींनी जलाभिषे...
14
Jul
श्रावणातील पहिल्या संकष्टीला गायगाव गणपती दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी!
श्रावण महिन्यातील पहिली संकष्टी चतुर्थीला अकोला पासून सुमारे १६ ते १७ किमी अंतरावर असलेल्या गायगाव
येथील गणपती मंदिरात श्री गणेश भक्तांची मोठी गर्दी जमते.
आजही अकोल्यातील शेक...
परिणामी, सुरुवातीपासूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही होते.
काय घडले होते?
- १० डिसेंबर २०२४: संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या. त्याआधी ९ डिसेंबर रोजी त्यांचे अपहरण झाले होते.
- विधीमंडळात भाजप आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणाचा उल्लेख करत ‘आका’ आणि ‘आका’ का आका असा उल्लेख केला, ज्यावरून अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे आणि त्यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचे नाव घेतले जात होते.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कडक भूमिका: त्यांनी याप्रकरणी धनंजय मुंडे यांना अनेकदा समजावून सांगितले. तसेच, अजित पवार यांच्यासोबतही तीन-चार वेळा चर्चा केली.
- धनंजय मुंडे सुरुवातीला राजीनामा द्यायला तयार नव्हते.
- अखेर, मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पत्र लिहून मुंडेंना मंत्रिमंडळातून काढण्याचा इशारा दिला.
- काल रात्री फडणवीस यांनी पुन्हा मुंडेंना उद्याच्या उद्या राजीनामा द्या असे स्पष्टपणे सांगितले.
- आज सकाळी धनंजय मुंडे यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांच्या हाती आला.
मुख्यमंत्र्यांची ठाम भूमिका आणि राजकीय परिणाम
- फडणवीस यांनी या प्रकरणात कोणालाही सोडणार नाही, असा स्पष्ट इशारा पहिल्याच सभेत दिला होता, तो अखेर खरा ठरला.
- धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गटाची प्रतिक्रिया महत्वाची ठरणार आहे.
- राज्यभर मुंडेंच्या राजीनाम्यानंतर वेगवेगळ्या राजकीय हालचालींना वेग आला आहे.
हे प्रकरण केवळ राजकीय नव्हे, तर सामाजिकदृष्ट्याही मोठ्या प्रमाणावर प्रभाव टाकणारे ठरले आहे.
Read more news here :https://ajinkyabharat.com/patur-talukyati-shweta-inglene-abacus-mathematics-examination/