दिल्ली |
दिल्लीमध्ये पुन्हा एकदा कडक उन्हाचा आणि उकाड्याचा हंगाम परतला आहे.
गेल्या काही दिवसांतील वादळ आणि पावसाचा कालावधी संपल्यानंतर आता
Related News
जय बजरंग व्यायाम शाळेचा ग्रामीण क्रांतीचा यशस्वी प्रवास!
नुकसान ग्रस्त ठिकाणी आमदार नितीन देशमुख यांची सदिच्छा भेट
बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित; २ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयात घुसणार
पावसाळ्यामुळे तीन महिन्यांचे रेशन मिळणार….
अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघात: टेकऑफनंतर 650 फूटवरच ‘मेडे कॉल’, ATC शी संपर्क अपयशी; ब्लॅक बॉक्स हस्तगत
PM किसान योजनेची २०वी हप्ताची प्रतीक्षा संपणार! २० जूनला येऊ शकतो २००० रुपयांचा हप्ता
प्रवाशी वाहनात माल वाहतूक
मुंडगाव येथील अण्णाभाऊ साठे आठवडी बाजार मार्केट मध्ये घाणीच साम्राज्य!
अकोल्यात ‘रोड सेफ्टी व्हिजन’ मोहिमेच्या माध्यमातून वाहतूक जनजागृतीला जोर
बोर्डी,रामापूर,शिवपूर,परीसरात गारपिटमुळे हजारो क्षेत्र बाधित
आयाची तत्परता आणि देवाची कृपा,विमान अपघातातून चिमुकली बचावली
हेरिटेज हॉटेलमधील लग्नसोहळ्यात चोरी! – 2 लाख 43 हजारांचा ऐवज लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद
राजधानीत तापमान ४० अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
भारतीय हवामान विभागानुसार, पुढील काही दिवसांत दिल्ली, हरियाणा आणि चंदीगडमध्ये
काही भागांत हीटवेवचा (उष्णतेच्या लाटेचा) इशारा देण्यात आला आहे. येत्या ८ ते १० जूनदरम्यान
दिल्लीमध्ये दिवसाच्या वेळी जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.
काल दिल्लीचे कमाल तापमान ३८.२ अंश सेल्सियस आणि किमान तापमान २५.६ अंश इतके नोंदले गेले.
आजपासून तापमानात आणखी वाढ होणार असून, पारा ४० अंशांच्या पार जाणार आहे.
हवामानाचा अंदाज:
आसमान पूर्णपणे स्वच्छ राहणार असून कडक ऊन जाणवेल. येत्या ४ दिवसांत उष्णता आणखी वाढणार आहे.
प्रदूषणाची स्थिती:
दिल्लीचा AQI १६१ वर असून सध्या सामान्य स्तरावर आहे. मात्र पुढील ६ दिवसांत थोडी घसरण होण्याची शक्यता आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/pavasane-ughadip-dilyane-shetakyana-dilasa/