मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्ली सरकारचे माजी मंत्री सत्येंद्र जैन
यांना जामीन मिळाला आहे. सत्येंद्र कुमार जैन यांच्या जामीन
अर्जावर आज दिल्लीतील राऊस एव्हेन्यू कोर्टात सुनावणी झाली.
Related News
मनभा परिसरात संततधार पावसामुळे दुबार पेरणीचे संकट; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
हिंदी जीआरवर सरकारची माघार; ठाकरेबंधूंच्या एकतेमुळे मराठी ताकद उभी – संजय राऊतांचा दावा
हिंदी सक्तीवरून राज ठाकरे आक्रमक; “जाधव येऊ देत की कोणीतरी… आम्ही खपवून घेणार नाही!”
अकोला जिल्ह्यात व्यवसाय शिक्षण अधिकाऱ्यांचे जल्लोषात स्वागत
शिक्षण राज्यमंत्री यांच्या हस्ते श्री शिवाजी विद्यालयाच्या गौरी व वैभवीचा सत्कार
बोर्डी ग्राम पंचायत थकित गौण खनिज दंड वसुली प्रकरण गुलदस्त्यात
कुंडामधून गरम पाण्याचा झरा : अद्भुत घटना
पिंजर पोलिसाकडून अमली पदार्थ मिशन उडान दिनानिमित्त विविध विद्यालयातील विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन
जागतिक अंमली पदार्थविरोधी दिनानिमित्त ‘मिशन उडान’ अंतर्गत अकोला पोलिसांकडून भव्य जनजागृती उपक्रम
राजेश्वर मंदिराच्या विकासावरून आरोप-प्रत्यारोप; भाजपाची आमदार पठाण यांच्यावर टीका
दानापुर येथे राजर्षी शाहु महाराज जयंती उत्सव संपन्न
रशियात खासगी दौऱ्यावर गेलेले शशि थरूर; मॉस्कोमध्ये रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
सत्येंद्र जैन हे मनी लाँड्रिंग प्रकरणात मे 2022 पासून तुरुंगात
आहेत. या अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने सांगितले की,
सत्येंद्र जैन हे प्रदीर्घ काळापासून तुरुंगात आहेत आणि त्यांच्या
विरुद्ध सुरू असलेला खटला लवकर पूर्ण होण्याची शक्यता नाही.
अशा स्थितीत जामीनाच्या नियमांचे पालन करून न्यायालयाने
त्याला अटींसह जामिनावर सोडण्याचे आदेश दिले.
सत्येंद्र जैन यांना जामीन मंजूर करताना न्यायालयाने त्यांच्यावर
अनेक अटीही घातल्या आहेत. न्यायालयाने सांगितले की,
जामिनासाठी त्याला 50,000 रुपयांचा वैयक्तिक जातमुचलक
भरावा लागेल. सत्येंद्र जैन यांना जामीन मंजूर करताना न्यायालयाने
त्यांच्या दीर्घ न्यायालयीन कोठडीचाही हवाला दिला. गेल्या दोन
वर्षांपासून ते तुरुंगात असल्याचे न्यायालयाने सांगितले.