निधन वार्ता

निधन वार्ता

माळेगाव बाजार (प्रतिनिधी)

येथील रहिवासी दादाराव कवळे (वय अंदाजे ५५ वर्षे) यांचे ९ एप्रिल २०२५ रोजी

अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related News

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा संदीप कवळे, चार मुली, सून व नातवंडे असा मोठा परिवार आहे.

कवळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून अनेक नातेवाईक,

मित्र परिवार यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन श्रद्धांजली अर्पण केली.

Related News