बाळापूर –मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अंतर्गत सुरू असलेल्या पंधरवाडा कार्यक्रमाच्या निमित्ताने वाडेगाव ग्रामपंचायतीत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेला गावकऱ्यांसह विद्यार्थी, शाळकरी मुले, शिक्षक, कर्मचारी यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
गावातील जिल्हा परिषद मराठी व उर्दू शाळा तसेच बालाजी, गुरुकुल आणि जागेश्वर शाळेतील विद्यार्थी व शिक्षिका यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी गावातील मुख्य रस्त्यावरील कचरा व घाण विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने झाडू मारून गोळा केला.
या उपक्रमात पोलिस कर्मचारी, डॉक्टर, महसूल विभागातील कर्मचारी आणि ग्रामस्थही सहभागी झाले. “विद्यार्थ्यांत संत गाडगेबाबांचा आदर्श आज साकारला,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
Related News
Prashant तमांग : 43 व्या वर्षी अभिनेता आणि गायक प्रशांत तमांग याने अखेरचा श्वास घेतला
Continue reading
छत्तीसगड, Bijapur एनकाउंटर: माओवाद्यांना मोठा धक्का, पोलिस कारवाईत 12 ठार
Bijapur , छत्तीसगडच्या दक्षिण भागात स्थित आहे, जो अनेक वर्षांपासून नक्षलवादी...
Continue reading
टच टायपिंगसाठी F आणि J कीवरील रेषा, दृष्टिहीनांना मदत करतात
कीबोर्डवरील F आणि J बटणांवर आडव्या रेषा का असतात, हे प्रश्न अनेकांनाच पडला असतो, पण बहुतेक लोकां...
Continue reading
नाशिक : आडगाव मेडिकल फाटा परिसरात अतिक्रमण, रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या रिक्षा आणि वाढती वाहतूक यामुळे हा चौक अपघातप्रवण ठरत असून येथे दररोज किरकोळ अपघातांच्या घटना घडत आहे...
Continue reading
मुर्तिजापूर : नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 पारदर्शक, सुरक्षित आणि शांततेत पार पडावी यासाठी प्रशासनाकडून व्यापक तयारी सुरू आहे. आदर्श आचारसंहिता...
Continue reading
काजळेश्वर, दि. ६ नोव्हेंबर: ज्ञानप्रकाश विद्यालय काजळेश्वरच्या १९९५-९६ च्या दहावीच्या बॅचचा स्नेह मिलन कार्यक्रम हभप. शरद महाराज गोरले यांच्या उपस्थ...
Continue reading
यवतमाळ, दि.1 .
”पंख ना हो तो उडने का हुनर, तो तालीमसे ही आता हैं,
सोच बदलो तो जग बदले, फिर आकाश छोटा हो जाता हैं.”
या लोकप्रिय शेर चा मतीतार्थ सांगत कार्यक्रमाचे अध्यक्ष
Continue reading
सोनखास शाळेच्या शिक्षकांना भावनिक निरोप, गावकरी आणि विद्यार्थी भावूक
पातुर तालुक्यातील सोनखास येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांना भावनिक...
Continue reading
यवतमाळ : गेल्या आठ दिवसापासून शहराला लागून असलेल्या गोधणी, बोदगव्हाण, लासीना, पिंपरी शेतशिवारात वाघ फिरत असल्याची चर्चा होती.दोन दिवसापूर्वी वाघाने बैलाचा फडशा पाडला. त्यामुळे ...
Continue reading
अकोला शहराच्या न्यू आळशी प्लॉट येथे राहणारे व्यवसायिकनवल केडीया ...
Continue reading
वर्गखोल्या नसल्याने खुल्या मैदानात भरते शाळा, बाकांवर विषारी अळ्या! विद्यार्थ्यांनी शिकायच कस?अकोल्य...
Continue reading
राज्यभरातील पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची सर्वसाधारणव विनंती बदल्यांची यादी ३० जून...
Continue reading
कार्यक्रमावेळी सरपंच मेजर मंगेश तायडे, उपसरपंच राजेश्वर पळसकार, प्रभारी ग्रामविकास अधिकारी योगेश कापकर तसेच गावातील पत्रकार बंधू उपस्थित होते. या उपक्रमामुळे गावात स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण झाली असून मुख्यमंत्री पंचायतराज कार्यक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
read also:https://ajinkyabharat.com/shetkari-putra-aghavegala-agitation/