बाल विकास प्रकल्प शहरीतर्फे पालक मेळावा व सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

बाल विकास प्रकल्प शहरीतर्फे पालक मेळावा व सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

अकोला शिवाजी पार्क येथे बाल विकास प्रकल्प शहरी द्वारा आरभ अंतर्गत आयोजित पालक मेळावा व

सावित्री बाई फुले जयंती साजरी करतात आली सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते हार अर्पण

करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाचे नियोजन अकोट फाईल विभाग मधील सेवका मदतनीस यांनी केले .

Related News

कार्यक्रम माननिय बाल विकास अधिकारी रंजना कंकाळ याचे मागदर्शनाखाली आयोजन करण्यात आला होते.

मुलांचा विकास तसेच आहार या विषयावर विविध स्टॉल लावण्यात आले होते .

या कार्यक्रमात कागदी कचऱ्यातून कला या मध्ये सेविका मदतनीस यांनी खूप सुंदर कला सादर

करीत कागदापासून अनेक वस्तू बनवण्यात आल्या होत्या . तसेच अंगणवाडीतील विद्यार्थ्यांनी आपले

कौशल्य दाखवीत उपस्थित पालक वर्गाची वाहवा मिळवली कार्यक्रम ला विविध शेत्रातील मान्यवरांनी

भेटी दिल्या व शुभेच्छा दिल्या कार्यक्रम चे प्रास्ताविक मुख्य सेविका विद्या देशमुख यांनी केले तसेच मुख्य सेविका सुरेखा राठोड ,

कांचन तामडे क्रांती वाघमारे सारिखा चव्हाण याचे सहकार्य लाभले .तसेच सर्व सेविका.मदतनीस यांनी खूप सहकार्य केले .

या कार्यक्रमाला पालक वर्ग प्रतिष्ठित मान्यवर व सेविका व मदतनीस उपस्थित होत्या..

इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/dangerous-curve-accident-loss-of-life-averted-due-to-force-of-god/

Related News