आजकाल ऑनलाइन फसवणूकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. अनेकांना ऑनलाइन
लाखो रुपयांचे गंडे घातले जात आहेत. अनोळखी अँप डाउनलोड करण्याचे सांगून फसवणूक केली जात आहे.
अकोल्यातही असाच एक प्रकार समोर आला आहे. किसान ऍप् च्या नावाखाली अकोल्यात एकाच्या
Related News
अधिक मासातील धार्मिक स्नान ठरले जीवघेणे; मुलाला वाचवताना आईचाही मृत्यू, समशेरपूर गाव शोकसागरात
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील समशेरपू...
Continue reading
इराण युद्ध, होर्मुझ सामुद्रधुनीतील संकट आणि वाढत्या उत्पादनाच्या जोरावर अमेरिकेने अवघ्या 3 महिन्यांत जगातील सर्वात मोठा तेल निर्यातदार देश ...
Continue reading
नेपाळने भारतीय आंब्यांवर बंदी घातली नाही; केंद्र सरकारचा मोठा खुलासा, अफवांवर पूर्णविराम
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया तसेच विविध माध्यमांमध्ये नेपाळने भारतीय
Continue reading
मूर्तिजापूरमध्ये एका विवाहित महिलेला व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलवर अश्लील कृत्य दाखवून AI तंत्रज्ञानाच्या मदतीने बनावट व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या तर...
Continue reading
मोठा दिलासा! विदर्भातील शाळा तब्बल 7 दिवस उशीरा सुरू; शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय
विदर्भातील वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर रा...
Continue reading
लंडनमध्ये मराठी कुटुंबाचा गूढ अंत; अदिती परळकर, राकेश पै आणि मुलगा सिड यांचा दुर्दैवी मृत्यू
लंडनमध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या एका मराठी कुटुंबाच्या गू...
Continue reading
Zojila Tunnel चा ऐतिहासिक ब्रेकथ्रू! 13 किमी लांबीचा बोगदा बदलणार लडाखचे भविष्य
Zojila Tunnel Breakthrough: 13 किमी लांबीचा आशियातील सर्वात शक्त...
Continue reading
उन्हाळ्यात वजन कमी करायचे आहे? आहारात समाविष्ट करा सत्तूपासून बनणारे हे 6 पौष्टिक पदार्थ
उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे आणि आरोग्याला पोषक ठरणारे पदार्थ खाण्याकडे अनेकांचा कल अस...
Continue reading
केरळ कार अपघातातील हृदयद्रावक कहाणी; ऐनवेळी कार बदलल्याने 6 वर्षीय मुलगी बचावली, पती-पत्नीसह तिघांचा मृत्यूकोझिकोड/दुबई : आयुष्यातील काही क्षण असे...
Continue reading
‘Peddi’ची बॉक्स ऑफिसवर दमदार घोडदौड; अवघ्या चार दिवसांत 233 कोटींचा टप्पा पार
दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण आणि अभिनेत्री जान्हवी कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘
Continue reading
प्रेशर कुकरमध्ये बनवा रेस्टॉरंट-स्टाइल तंदुरी रोटी; घरच्या घरी मिळवा धुरकट आणि कुरकुरीत चव
प्रेशर कुकरमध्ये बनवा रेस्टॉरंटसारखी तंदुरी रोटी; जाणून...
Continue reading
व्यस्त आठवड्यात झटपट बनवा पारंपरिक राजस्थानी पापडची भाजी; चव, परंपरा आणि सोपेपणाचा अनोखा संगम
व्यस्त दिवसांसाठी झटपट पापडची भाज...
Continue reading
खात्यातून पैसे काढण्यात आले आहेत. फेक किसान ऍप् डाउनलोड केल्यानंतर अचानक खात्यातुन पैसे
डेबिट झाल्याने हा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी या व्यक्तीने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
केंद्र सरकार व राज्य सरकारकडून कुठल्याही योजना ॲप द्वारे जाहीर केल्या जात नाही.
त्या योजना जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून स्थानिक वृत्तपत्र द्वारे योजनाबाबत माहिती दिली जाते.
अशा खोट्या ॲपवर बळी न पडता शहानिशा केल्याशिवाय कुठलीही ॲप उघडू नये असे आव्हान सूचना दूरध्वनी द्वारे दिले जात आहे.
मात्र याकडे दुर्लक्ष करीत लाखो रुपये भामट्यांकडून ओढले जात आहेत. त्यामुळे तुम्हीही अनोळखी ऍप
डाऊनलोड करू नका असे आवाहन करण्यात आलं आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/child-development-project-urban-palak-melawa-and-savitribai-phule-jayanti-utshat-sajra/