Cheap Laos Trip शोधत आहात? भारतातून लाओसला फक्त 2 हजारांत फिरा! भारताचे 10 हजार लाओसमध्ये होतात तब्बल 24 लाख. स्वस्त विमान तिकिटे, कमी बजेट ट्रीप आणि अद्भुत पर्यटनस्थळांची संपूर्ण माहिती.
या सुंदर देशात भारताचे 10 हजार होतात 24 लाख, फक्त 2 हजारांमध्ये प्लॅन करा संपूर्ण ट्रीप जगाच्या पाठीवर असे अनेक सुंदर देश आहेत, ज्या देशांमध्ये जावं, तेथील संस्कृती जवळून पहावी, तेथील पर्यटनाचा आनंद घ्यावा असं आपल्याला नेहमी वाटत असतं.
आपण मनामध्ये या देशात जाण्याचा प्लॅन देखील बनवतो, मात्र अनेकदा भारत सोडून परदेशात जाणं हे खूप खर्चिक असतं, त्यामुळे आपण परदेशात जाणं टाळतो. पृथ्वीवर अशी अनेक ठिकाणं आहेत, जिथे माणसानं आयुष्यात एकदा तरी गेलच पाहिजे, मात्र अशा ट्रीप या खूप खर्चिक असल्यामुळे आपण तिथे जाऊ शकत नाही. भारत सोडून दुसर्या देशात जाण्यासाठी लागणारा खर्च हा आपल्याला परवडणारा नसतो, मात्र जगात असे देखील काही देश आहेत ते खूपच स्वस्त आहेत, तुम्ही तुमच्या खिशाला परवडेल एवढ्या बजेटमध्ये देखील या देशाची ट्रीप करू शकता.
Related News
रेल्वे प्रवाशांसाठी मोठी खुशखबर! IRCTC वेबसाइटमध्ये होणार मोठा बदल; तत्काल तिकीट बुकिंग होणार सुपरफास्ट
भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या कोट्यवधी प्रवाश...
Continue reading
शिलाँगमधील एका होमस्टेमध्ये राहिलेल्या पर्यटकावर तोडफोड, मारहाण, नियमांचे उल्लंघन आणि मालमत्तेचे नुकसान केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. व्हिडिओ सोशल मीड...
Continue reading
Railway News: चालत्या ट्रेनमधील 'हनिमून' वादानंतर आता सलून कोचमध्ये पूजा; व्हायरल व्हिडीओवर रेल्वेचं स्पष्टीकरण, नेमकं प्रकरण काय?
चालत्या ट्रेनमधील फर्स्ट एसी कोच फुलांनी सजवून
Continue reading
स्वित्झर्लंडला फिरण्यासाठी गेलेले हैदराबादमधील भारतीय दाम्पत्य गेल्या 20 दिवसांपासून बेपत्ता आहे. मुलीने पोलिसांत तक्रार दाखल केली असून 60 हून अधि...
Continue reading
व्हिएतनाममध्ये भीषण दुर्घटना : फु क्वोक बेटाजवळ स्पीडबोट उलटून 15 भारतीय पर्यटकांचा मृत्यू, अनेक जखमी
व्हिएतनाममधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ फु क्वोक (Ph...
Continue reading
पुणे विमानतळावर मोठी दुर्घटना टळली! उड्डाणाच्या क्षणी धावपट्टीवर कुत्रा; 120 प्रवाशांचे जीव थोडक्यात वाचले
पुणे विमानतळावर एक अत्यंत गंभीर घटना घडली अ...
Continue reading
वारकऱ्यांसाठी 24 दिवसांची मोठी दिलासादायक टोलमाफी; पंढरपूरकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना मोफत प्रवास
Pandharpur Wari 2026: आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर ...
Continue reading
भारतातील पहिलं रेल्वे स्टेशन कोणतं? 3 वेळा बदललं नाव; इतिहास जाणून तुम्हीही व्हाल थक्क!
भारतातील पहिले रेल्वे स्टेशन आज ज्या नावाने ओळखले जाते,...
Continue reading
श्री मलंगगडावर 5 कोटींची विकासकामे; 3,500 पायऱ्यांचे पुनर्बांधकाम अंतिम टप्प्यात, भाविकांना मिळणार मोठा दिलासा
अंबरनाथ तालुक्यातील सह्याद्री पर्वतरा...
Continue reading
जमिनीपासून 393 फुट उंचीवर हवेत लटकलेलं दुकान; खरेदीसाठी जीव मुठीत धरावा लागतो
जगभरात अनेक अनोखी दुकाने आणि पर्यटनस्थळे आहेत. काही दुकाने त्यांच्या ऐतिहास...
Continue reading
धक्कादायक! माळशेज घाट ओस पडला; ऐन पर्यटन हंगामात 5 मोठी कारणं समोर
राज्यात मान्सूनने अनेक भागांत दमदार हजेरी लावली असली तरी पावसाचं प्रमुख आकर्षण म...
Continue reading
पर्यटनाचा आनंद घेऊ शकता. अनेकदा आपण जेव्हा अमेरिका किंवा ब्रिटनमध्ये जाण्याचा विचार करतो, तेव्हा तेथील चलन हे भारतीय रुपयांच्या तुलनेत खूपच मजबूत असल्यानं तो खर्च आपल्याला परवडणारा नसतो, जेव्हा रुपयाची तुलना डॉलरसोबत होते, तेव्हा एक डॉलर जवळपास 85 भारतीय रुपांबरोबर असतो. मात्र जगात असे काही देश आहे तेथील चलन हे भारतीय रुपयाच्या तुलनेत खूपच कमकुवत आहे, त्यामुळे अशा देशांची ट्रीप आपल्या बजेटमध्ये बसू शकतो.
असाच एक देश आहे तो म्हणजे लाओस, लाओस हा दक्षिण पूर्व आशियामधील एक सुंदर असा देश आहे. या देशामध्ये अनेक पर्यटनस्थळ आहेत. तुम्ही अंदाजे पाच ते सहा दिवसांमध्ये हा संपूर्ण देश सहज फिरून येऊ शकता. जर तुम्ही लाओसला जाण्याचा विचार करत असाल तर लाओसला जाण्यासाठीचं विमान भाडं देखील तुमच्या बजेटमध्येच आहे. लाओसची राऊंड ट्रीप सर्वसामान्यपणे 30 ते 35 हजारांपासून सुरू होते, तुम्ही तुमच्या बजेटनुसार विमान प्रवासाचा पर्याय निवडू शकता.
read also : https://ajinkyabharat.com/ias-rahul-guptancha-vachan-veer-initiative-hingolit-24×7-teaching-revolution-of-reading-school/