शेख हसीना यांना परत करा अन्यथा, बांगलादेशने दिली भारताला पुन्हा धमकी
भारत आणि बांगलादेश या दोन शेजारी देशात तणाव पसरला आहे.
एकेकाळी भारताचा मित्र असलेला बांगलादेश सध्या भारताला धमक्या देत आहे.
भारत आणि बांगलादेशातील वातावरण सध्या तणावाचे बनले आहे...