अकोट नगरपरिषदेची जीर्ण इमारत कोसळण्याच्या मार्गावर, लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी
अकोट नगरपरिषदेच्या प्रांगणात असलेली जुनाट आणि जीर्ण अवस्थेत असलेली इमारत कोसळण्याच्या मार्गावर आहे.
पूर्वी या इमारतीत नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांचे कार्यालय होते आणि...