22
Jan
अजित पवारांशी संबंधित कारखाना अव्वल, शरद पवारांच्या हस्ते पुरस्कार, दिलीप वळसेंची घोषणा!
बारामतीती कृषी प्रदर्शनानंतर आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचेअध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्...
22
Jan
विनय भंग दाखल गुन्हे प्रकरणाच्या विरोधात आलेगाव ग्रामस्थ एकवटले
आलेगाव, दि. ८: चांन्नी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या अल्पवयीन मुलीच्याविनयभंग प्रकरणातील गुन्ह्यांविरोधात आलेगावातील सर्व जाती-धर्मा...
22
Jan
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचामास्टरमाईंड असल्याचा आरोप होत असलेल्या वाल्मिक कराडसं...
22
Jan
श्री क्षेत्र वेताळबाबा यात्रा महोत्सव निमित्ताने उसळला जनसागर..
पश्चिम विदर्भातील यात्रा म्हणजे पौष महिन्यातील दर रविवार भरणारी श्री क्षेत्र जागृत देवस्थानवेताळबाबा पाडसुळ रेल्वे ची यात्रा यात्रेमध्य...
21
Jan
नागपुरातील बहूचर्चित पवन हिरणवार हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नागपूर जिल्ह्यातील चर्चित गोळीबार कांड पवन हिरणवार हत्याकांड प्रकरणात मोठी
बातमी समोर आली आहे. यातील मुख्य आरोपी शेखू अझहर यास खापरखेडा प...
21
Jan
वाल्मिक कराडविरोधात सर्वात मोठा पुरावा समोर; जितेंद्र आव्हाड कडाडले, ‘पोलीस आणि फडणवीस आणखी कोणता मुहूर्त शोधतायत?’
केज शहरातील विष्णू चाटेच्या कार्यालयामध्ये वाल्मिक कराड 29 नोव्हेंबरला आला होता.
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक...
21
Jan
हाॅटेलला लागलेल्या 10 जणांचा होरपळून मृत्यू, 32 जखमी; जीवाच्या आकांताने अनेकांनी 11व्या मजल्यावरून उड्या मारल्या
भीषण आगीने 11 मजली इमारतीला वेढले. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन
दलाचे जवान आणि बचाव कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले.
उत्तर-पश्चिम ...
21
Jan
छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला खिंडार, अतुल सावेंची खेळी, भाजपची ताकद वाढणार
विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्यानिवडणुकांसाठी भाजप कामाला लागलाय. एकीकडे पक्षाची स...
21
Jan
पारनेर साखर कारखाना विक्रीप्रकरणी मोठी अपडेट, शेतकऱ्यांकडून एसआयटी चौकशीची मागणी, घोटाळ्याची व्याप्ती वाढणार?
पारनेर साखर कारखाना विक्री प्रकरणात 11 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
पारनेर तालुक्यातील देवीभोयरे येथील पारनेर सहकारी साखर कारखानाविक्री प्रकरणात गैरव्यवहार करणाऱ्या

