मनोज जरांगे पाटील मुंबईकडे कूच करण्यास सज्ज; मराठा आरक्षणासाठी रणसंग्राम पेटणार
जालना - मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी लढा देणारे नेते मनोज जरांगे पाटील आता आक्रमक भूमिकेत आले आहेत.
ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाचा समावेश व्हावा आणि पूर्वी मिळालेल्या कुण...