[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
  • No categories
  • No categories
आरसीबीने भाकरी फिरवली, नवीन कर्णधाराची घोषणा, युवा खेळाडूकडे सोपवली जबाबदारी

आरसीबीने भाकरी फिरवली, नवीन कर्णधाराची घोषणा, युवा खेळाडूकडे सोपवली जबाबदारी

RCB Captain Announced IPL 2025 : आयपीएल २०२५ मध्ये आरसीबी संघाचा कर्णधार कोण असणार याची उत्सुकता सर्वांना लागली होती. अशातच चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली असून आरसीबीने आपल्या ...

Continue reading

शेवटच्या षटकात 7 धावांची गरज, पहिल्या 4 चेंडूत 4 विकेट! तरीही गोलंदाजावर फुटलं असं खापर

शेवटच्या षटकात 7 धावांची गरज, पहिल्या 4 चेंडूत 4 विकेट! तरीही गोलंदाजावर फुटलं असं खापर

क्रिकेट हा अनिश्चतेचा खेळ आहे. या खेळात कधी फासे पलटतील सांगता येत नाही. एखादा अचानक हिरोपासून विलेन बनतो. असंच काहीसं एका सामन्यात पाहायला मिळालं. शेवटच्या षटकात चार चेंडूंवर च...

Continue reading

टीम इंडियाला मोहम्मद शमीची गरज आहे की नाही? तिसऱ्या टी20 सामन्यापूर्वी नेमकं काय शिजतंय?

टीम इंडियाला मोहम्मद शमीची गरज आहे की नाही? तिसऱ्या टी20 सामन्यापूर्वी नेमकं काय शिजतंय?

मोहम्मद शमीला 26 महिन्यानंतर टी20 संघात सहभागी करण्यात आलं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी सघात घेतल्याने आता मैदानात गोलंदाजी कधी करणार याची उत्सुकता आहे. असं असताना त्याला टी20 प...

Continue reading

नितीश अन् चक्रवर्ती IN; जुरेल, बिश्नोई वेटिंगवर; पहिल्या टी-20 साठी सूर्याच्या सेनेत 11 शिलेदार कोण असणार? जाणून घ्या प्लेइंग-11

नितीश अन् चक्रवर्ती IN; जुरेल, बिश्नोई वेटिंगवर; पहिल्या टी-20 साठी सूर्याच्या सेनेत 11 शिलेदार कोण असणार? जाणून घ्या प्लेइंग-11

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना 22 जानेवारी रोजी खेळला जाणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना...

Continue reading

Vinod Kambli Birthday : संघर्ष करणाऱ्या कांबळीसाठी आजचा दिवस खास, बर्थ डे च्या दिवशीच केलं कधीही न विसरता येणारं काम

Vinod Kambli Birthday : संघर्ष करणाऱ्या कांबळीसाठी आजचा दिवस खास, बर्थ डे च्या दिवशीच केलं कधीही न विसरता येणारं काम

विनोद कांबळी आज 18 जानेवारीला 53 वर्षांचा झाला. सध्या विनोद कांबळीचा संघर्ष सुरु आहे. विनोद कांबळीची आजची स्थिती पाहून अनेकजण हळहळ व्यक्त करतायत. विनोदच्या करिअरची सुरुवात जितकी द...

Continue reading

पाकिस्तान

पाकिस्तानचा तब्बल ३ वर्षांनी मायदेशात मालिका विजय !

पाकिस्तान संघाने इंग्लंड विरुद्ध पहिला कसोटी झाल्यानंतरमात्र सामना पराभूत अफलातून दोन्ही सामने पुनरागमन करतपुढील जिंकले आणि मालिकाही २-१ अशा फरकाने जिंकली.येथे झालेल्या...

Continue reading

टीम इंडियाची मायदेशातील सर्वात निच्चांकी धावसंख्या

टीम इंडियाने न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातीलदुसऱ्या दिवशी लाज घालवली आहे. टीम इंडियासोबत मायदेशातअद्याप कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असं कधीच झालं नव्हतं.ट...

Continue reading

कानपूर कसोटीत पावसाचा व्यत्यय

ओल्या मैदानामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ रद्दचाहत्यांची निराशाभारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीयक्रिकेट संघ यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेती...

Continue reading

चेस ऑलिम्पियाडमध्ये भारताने जिंकली 3 सुवर्णपदके!

97 वर्ष जुना विक्रम मोडलाचेस ऑलिम्पियाडच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताने असे काहीकेले आहे जे 97 वर्षात यापूर्वी कधीही होऊ शकले नव्हते. डी गुकेशआणि अर्जुन एरिगेसी यांच्य...

Continue reading

आशियाई

आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा सलग पाचवा विजय

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही भारतीय हॉकी संघाच्याखेळाडूंनी पॅरिस ऑलिम्पिकमधील फॉर्म कायम ठेवला आहे.चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीस्पर्धेत टीम इ...

Continue reading